झोपण्यापूर्वी उशीखाली नक्की ठेवा ही 1 वस्तू, पैसाच पैसा येईल, शुभ मंगल घडेल

नमस्कार मित्रांनो,

रात्री आरामात झोप यावी यासाठी प्रत्येकाला उशीची आवश्यकता असते. इतर काहीही नसले आणि नुसती उशी जरी असली तरीही दमलेली व्यक्ती आरामात झोपू शकते. म्हणूनच अशी म्हण रूढ झाली आहे की, भुकेला कोंडा अन निजेला धोंडा म्हणजे जर आपण दमलेलो असलो तर आपल्या डोक्याखाली दगड असेल तरीही त्याचा वापर आपण उशीसारखा करून आरामात झोपू शकतो.

भले कितीही श्रीमंत व्यक्ती असेल परंतु त्या व्यक्तीलाही कापसाच्या उशीवरच आरामात झोप येते. कोणत्याही व्यक्तीची उशी सोन्याची नसते. म्हणजे सर्वांच्या जीवनातील सर्वात हलकी व स्वस्त वस्तू म्हणजे उशी. या उशीखालीच रात्री एक वस्तू ठेवा आणि रात्रीतून आपला भाग्योदय करा.

आजच्या माहितीमध्ये हे आपण जाणून घेणार आहोत की, अशी कोणती वस्तू आहे ज्या वस्तूंचा वापर आपण रात्री झोपताना उशीखाली ठेवण्यासाठी करू शकतो. ज्यातून स का रा त्म क ऊर्जा प्रसारित होईल आणि ज्यामुळे आपल्याला यश मिळेल. त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजेच सकारात्मकतेने भरलेले मोरपीस.

आपल्याला स का रा त्म क ऊर्जा मिळण्यासाठी तसेच यश व प्रगतीकडे आपली वाटचाल होण्यासाठी आपल्या उशीखाली रात्री सकारात्मकतेने भरलेले मोराचे एक पीस जरूर ठेवा. याचा प्रभाव खूपच परिणामकारक असतो. उशीखाली ठेवलेल्या मोरपीसामुळे आपल्या कुंडलीत असलेले दोष हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि आपले भाग्य आपली साथ देते.

अपघातांपासूनही मोराचे पीस आपले संरक्षण करते. सकाळी उठल्या उठल्या ते मोराचे पीस उचलून त्याचे दर्शन अवश्य घ्यावे. यामुळे चांगले परिणाम बघायला मिळतात. दुसरे वस्तू म्हणजे तुळशीची पाने. रात्री झोपताना चार ते पाच तुळशीची पाने आपल्या उशीखाली जरूर ठेवावीत. यामुळे आपल्या जीवनाला स का रा त्म क ऊर्जा मिळेल.

परंतु सकाळी उठल्या उठल्या ही सर्व पाने खाऊन घ्यावी. यामुळे आपले न का रा त्म क ऊर्जेपासून संरक्षण होते. आजारांपासूनही आपण चार हात लांब राहतो. परंतु या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, तुळशीची पाने संध्याकाळच्या वेळी तोडू नये त्यापूर्वीच तोडून ठेवावी. पुढील वस्तू म्हणजे उशीखाली एक नाणे ठेवावे.

रात्री उशीखाली नाणे ठेवून सकाळी ते नाणे उचलून एखाद्या गरीब व्यक्तीला दिल्यास आपले भाग्य चमकते. आपल्या सर्व अडीअडचणी व संकटांपासून आपली सुटका होते. सलग महिनाभर हे उपाय केल्यास हळूहळू आपले दोष कमी होऊ लागतात. आणि आपल्यावर पॉझिटिव्ह एनर्जीचा जबरदस्त प्रभाव पडतो.

पुढील वस्तू म्हणजे जर आपल्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर रात्री झोपताना एक चांदीचे नाणे आपल्या उशीखाली ठेवावी. तसेच मंगळ दोष दूर करण्यासाठी तसेच बुध ग्रहाचेही दोष नष्ट करण्यासाठी आपल्या उशीखाली सोन्याचा एखादा दागिना ठेवावा. परंतु जर मंगळ दोष व बुध दोष असतील तरच आपल्याला हा उपाय करायचा आहे.

नाहीतर नाही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. पुढील गोष्ट म्हणजे आपल्या उशीखाली एखादी धार्मिक वस्तू ठेवावी. जर रात्री उशीखाली एखादी धार्मिक वस्तू ठेवलेली असेल तर आपल्याला खूप स का रा त्म क ऊर्जा मिळते. आपल्याला यश व प्रगती मिळते. आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.

ज्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला चांगला प्रभाव दिसून येतो. मित्रांनो या काही वस्तू आहेत ज्या आपण आपल्या उशीखाली ठेवून आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतो व स का रा त्म क ऊर्जेने परिपूर्ण होऊन आपण आपले जीवन सुखी व समृद्ध करू शकतो.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *