नमस्कार मित्रांनो,
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला विशेष महत्त्व आहे. मंगळ लाल ग्रहाशी संबंधित आहे. जो अग्नी आणि क्रोध यांचा का र क आहे. मनुष्याच्या स्वभावर त्यांचे भवितव्य अवलंबून असते. हा स्वभाव मंगळ ग्रहाचा स्थानावरून नि श्चि त होतो. म्हणून त्यांच विशेष म ह त्त्व आहे.
16 तारखेला मंगळ मकर राशीत प्रवेश करेल. त्यानुसार पुढील 4 राशींसाठी ग्रहमान अनुकूल असेल. डोकं शांत ठेवून काम केल्याने नोकरी-व्यवसायात त्यांची प्रगती होण्यास मदत होईल आणि आपोआप धन वृद्धीचे मार्ग खुले होतील. पण कोणत्या आहेत त्या लकी राशी चला जाणून घेऊया.
मित्रांनो मंगळ हा अमंगल करणारा ग्रह नसून मंगलमय करणारा ग्रह आहे. त्यामुळे येत्या काळात संधीच सोन करा आणि दीर्घकाळ लाभ घ्या. 1) मेष राशी – मेष राशीच्या दहाव्या घरात मंगळ प्रवेश करेल. दहाव्या घराला कर्मभाव असे म्हणतात.
मंगळाने या राशीत प्रवेश केल्याने करियर मध्ये मेष राशीच्या लोकांची प्रगती होईल. त्याबरोबरच नोकरीत बढतीचा मा र्ग खुला होईल. याशिवाय धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या लोकांसाठी जीवनशैलीत बदल करणं फायदेशीर ठरेल.
2) वृषभ राशी –
मंगळ वृषभ राशीच्या नव्या घरात प्रवेश करेल. कुंडलीचे नवे घर भाग्याचे कारकस्थान आहे. अशा स्थितीत मंगळाच्या या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. संक्रमण काळात तुम्ही जे काम कराल त्या तुम्हाला प्रचंड यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित समस्या संपतील. आ र्थि क स्थिती चांगली राहील आणि भाग्य तुम्हाला साथ देईल.
3) धनु राशी –
धनु राशीच्या दुसऱ्या घरात मंगळाचे भ्र मण होईल. धनाच्या घरामध्ये मंगळाचे भ्रमणामुळे अचानक धनलाभाचे योग धनु राशीच्या लोकांसाठी येतील. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत आ र्थि क वृद्धी होईल. नवीन व्यवसायात सुद्धा आ र्थि क प्रगती होईल.
4) मीन राशी –
मीन राशीच्या अकराव्या घरात मंगळाचे भ्रमण होईल आणि हे स्थान उत्पन्नाचे आहे. मंगळाच्या मार्गक्रमणात आर्थिक स्थिती मजबूत राहील. मंगळ संक्रमणाच्या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतो. याशिवाय व्यवसायात आ र्थि क बाजू मजबूत राहिली.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.