या बिया तुम्हाला 100 वर्ष मरू देणार नाहीत, चेहऱ्यावरील सुरकुत्या काळे डाग, नसातील ब्लॉकेज निघून जाईल.

नमस्कार मित्रांनो,

100 वर्षापर्यंत तुम्हाला निरोगी राहायचं असेल, हृदयाशी संबंधित कुठलीही समस्या होऊ द्यायची नसेल, चेहऱ्यावर एकही सुरकुती पडू द्यायची नसेल, नेहमी चिरतरूण राहायचं असेल तर या बियांचा वापर तुम्ही अवश्य करा. या बियांनी शरीरामधील हृदय, फुप्फुस, किडनी आणि हाड ही 10 पट स्ट्रॉग होतील आणि शरीरामधील जे सर्व आजार आहेत यासंबंधीचे ते पूर्णपणे निघून जातील.

कारण कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये निसर्गतः असते. परंतु शरीरामध्ये जर पोषण तत्व आपल्या नसतील तर ती योग्यरीतीने काम करत नाही आणि मग आपण आजारी पडतो. किंबहुना अन्नामधून एखादा पोषक घटक जर आपण कमी केला तर शरीरामध्ये रोग निर्माण करता येतो हे संशोधनाने सिद्ध केलेला आहे.

म्हणून आपल्याला पोषण तत्व शरीरामध्ये मिळणं हे खूप महत्त्वाचा आहे. मानवी शरीरामध्ये 45 प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचे आवश्यकता असते आणि यातील प्रत्येक घटक हा शरीराला आवश्यक आहे. या 45 पैकी प्राणवायू आणि पाणी हे 2 मुख्य घटक आहेत.

उरलेले 43 घटक आहे त्यामध्ये कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्त्वे आणि क्षार या 5 गटांमध्ये ते विभागलेल्या आहेत. या 5 गटांमध्ये विभागलेले जे सर्व पोषण तत्व आहेत ते सर्व पोषण तत्व या बीयांमध्ये आहेत आणि म्हणूनच या बिया विशेषत्वाने रोगमुक्त करणाऱ्या ठरतात. अगदी केसांच्या समस्यापासून ते किडनीचे आजारपर्यंतच्या आणि नसांच्या ब्लॉकेजपासून ते सांध्याच्या वंगणपर्यंतच्या सर्व समस्या या बियांमुळे निघून जातील.

इतक्या या बिया महत्त्वाच्या आहेत. या बिया कोणत्या आहेत आणि किती प्रमाणामध्ये याचा वापर करावा कशा पद्धतीने वापर करावा हे अत्यंत महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. या ज्या बिया आहेत या 3 प्रकारच्या बिया आहेत आणि या 3 प्रकारच्या बिया एकत्र करून आपण त्याचा वापर करणार आहोत.

या एकत्र केल्यामुळेच त्याचा जो रिझल्टस् आहे तो आपल्याला चांगला मिळतो. म्हणून याचं प्रमाणही खूप महत्त्वाचा आहे यातील जी पहिली बी आहे किंवा याच्यातील पहिली औषधी आहे ती आहे जवस किंवा अळशी. ही आयुर्वेदामधील सर्वोत्तम औषधी आहे. यात सर्व प्रकारचे पोषण तत्व असतात.

शिवाय ओमेगा थ्री फॅटी अँसिड हे रक्तामधलं कोलेस्ट्रॉल कमी करणार घटक याच्यामध्ये असतो आणि म्हणून हृदयाशी संबंधित काही समस्या असतील, हृदयामध्ये ब्लॉकेज असतील किंवा नासामध्ये ब्लॉकेज असतील तर ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी नसाचं आरोग्य चांगल्यारीतीने राखण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा आहे.

एवढेच नाही तर निमोनिया, ब्रॉन्काइटिस, ब्लॉरायसिससारख्या ज्या फुफ्फुसाच्या आजारावरच्या समस्या आहेत त्या घालवण्यासाठी सुद्धा ही अळशी किंवा जवस हे रामबाण उपाय आहे. शिवाय हे मूत्रल असल्यामुळे किडनीची सुद्धा स्वच्छता करत, केसांच्या समस्या घालवत आणि म्हणून अळशी किंवा जवस हे अत्यंत महत्त्वाचा आहे. असे 100 ग्रॅम अळशी किंवा जवस आपल्याला घ्यायचा आहे. याला हलके मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे.

दुसरा जो घटक आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे ते आहे काकडी बी किंवा काकडी मगज आहे. कोणत्याही आ यु र्वे दि क किंवा सुकामेव्याच्या दुकानांमध्ये आपल्याला हे सहजरीत्या मिळत. यामध्ये सर्वप्रकारचे जीवनसत्त्वे असतात आणि विशेषतः B कॉम्प्लेक्स गटामधले सर्व जीवनसत्व या काकडी बी मगजमध्ये असतात.

शिवाय हे शरीरातील अंतर्गत भागाची झालेली झीज आहे ती भरून काढतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतील, डोळ्याखाली काळी वर्तुळे येत असतील तर ते पूर्णपणे निघून जातात. शिवाय सांध्यामधील वंगण याने वाढत अशा 50 ग्रॅम बिया काकडीच्या बिया आपल्याला काकडीचा मगज आपल्याला मिळतो ऑनलाईनला सुद्धा मिळतो. तो आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचं आहे.

तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक याच्यामध्ये जो लागणार आहे ते आहे पमकीन मगज किंवा भोपळा बी मगज सुकामेव्याच्या दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा हा घटक मिळतो. ऑनलाईनला सुद्धा आपल्याला हे मिळत. तर ही एक रक्‍त शुद्ध करणारी अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे.

रक्त शुद्ध करते. यात 24 प्रकारचे पोनष तत्व असतात आणि हे जे पोषण तत्व आहेत ते वृद्धत्वला विरोध करणारे पोषण तत्व या बियांमध्ये असतात आणि हेच तुम्हाला म्हातारी होण्यापासून वाचवतात. अशा या 50 ग्रॅम पमकिन बी मगज आपल्याला घ्यायच आहे. भोपळा बी मगज आपल्याला घ्यायच आहे.

100 ग्रॅम जवस आपल्याला भाजून घ्यायच आहे. 50 ग्रॅम काकडी मगज आणि 50 ग्रॅम भोपळा बी मगज आपल्याला घ्यायच आहे. या तिन्हीला एकत्र करायच आहे आणि एकत्र करून ठेवायचा आहे. याच्यातला जवस फक्त भाजून घ्यायच आहे.

आणि या तिन्हीला एकत्र केल्यानंतर ज्या प्रकारे आपण जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप खातो त्या पद्धतीने जर एक चमचा हे आपण खाल्लं तर तुमच पोट व्यवस्थितरित्या साफ राहतं, अन्न पचन होतं. शिवाय शरीरामधील अनेक आजार याने सहजतेने निघून जातात.

कारण यामध्ये सर्व प्रकारचे पोषण तत्व असतात. शरीरात कुठलेही पोषणतत्वांची कमतरता, जीवनसत्त्वाची कमतरता तुम्हाला कधीही पडणार नाही. B12 असेल किंवा ड जीवनसत्त्व असेल सर्वप्रकारचे जीवनसत्त्व तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला मिळायला लागतील. हा जो उपाय आहे तो किती दिवस करावा असाही प्रश्‍न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल.

तर चांगल्या परिणामांसाठी 21 दिवस कमीतकमी याचा वापर केला पाहिजे. पण तुम्हाला सजेशन करेल की, जसा पण जेवणानंतर रोज बडीशोप खातो त्या पद्धतीने जर तुम्ही रोज जेवणानंतर एक चमचा भर दिवसभरामधून कधीही एक वेळेस जर या बियांचा वापर केला तर तुमच्या चेहऱ्यावर हे खात असल्यामुळे कधीही तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे सुरकुत्या पडणार नाही.

हृदयामध्ये तुमच्या कधीही ब्लॉकेज येणार नाही. नसांमध्ये कधीही तुमच्या ब्लॉकेज येणार नाही. त्याबरोबर अपचनाची आणि पोट साफ न होण्याची समस्या तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही जाणवणार नाही. त्याचबरोबर पोषण तत्वाची शरीरामध्ये किंवा जीवनसत्वाची तुमच्या शरीरामध्ये कधीही कमतरता पडणार नाही.

इतक्या या चमत्कारिक प्रकारच्या बिया आहेत. तर या 3 बियांना तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा हे जे प्रमाण दिले आहे त्या पटीमध्ये वाढवून तुम्ही एकदाच बनवून काचेच्या बरणीमध्ये सुध्दा स्टोअर करून ठेऊ शकता. याचा तुम्ही अवश्य वापर करा. तुम्हाला कुठल्याही सुक्या मेव्याची गरज पडणार नाही.

इतकी शक्ती तुमच्या शरीरामध्ये राहील. ऊर्जा आमच्या शरीरामध्ये कधीही कमी पडणार नाही आणि शरीरामधील सर्व समस्या सुद्धा तुमच्या निघून जातील. या बियांचा तुम्ही अवश्य वापर करा आणि तुम्हाला फरक पडला तर इतरांना सुद्धा शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *