नमस्कार मित्रांनो,
एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या ग्रहांच्या बदलाला संक्रमण म्हणतात. याचा शुभ आणि अशुभ असा दोन्ही स्वरूपांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. राहु ग्रह सुमारे 18 महिन्यांनी मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. राहूचे हे संक्रमण आज होणार आहे.
अशा स्थितीत राहूच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु 4 राशींना मात्र व्यवसाय आणि त्यांच्या कामासंबंधी अधिक फायदा होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या 4 राशी चला जाऊन घेऊया.
1) मिथुन रास –
राहूचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ देणारे असेल. विशेषतः प्रशासकीय सेवेशी निगडीत लोक मोठे यश मिळवू शकतात. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. या काळात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल.
2) कर्क रास –
राहूचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी भरपूर धन मिळवून देणारे असेल. त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठा बदल दिसून येते. प्रत्येक कामात तुमची प्रशंसा होईल. व्यवसायात सुद्धा तेजी येईल आणि गुंतवणुकीसाठी तर काळ उत्तम आहे.
3) वृश्चिक रास –
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहूच्या बदलामुळे पैसे कमावण्याचा अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या वेळी तुम्ही भरपूर पैसे कमवाल. नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. गुंतवणुकीत मोठा फायदा सुद्धा होईल.
4) कुंभ रास –
राहूचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी भरपूर लाभ देईल. उत्पन्न देखील वाढेल पण त्याचबरोबर व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होईल. खास करून शेअर बाजारातून लाभ होण्याचे संकेत आहेत.
एक गोष्ट आवर्जून सांगत आहे बऱ्याचदा तुम्हाला असा अनुभव येत असेल की राशि भविष्य मध्ये जे काही सांगितलं जातं त्याची प्रचिती तुम्हाला येत नाही. तुमच्या बाबतीत मात्र वेगळेच घडताना दिसते. अशावेळी लक्षात घेतलं पाहिजे की, जो ग्रह संक्रमण करतो आहे तो तुमच्या कुंडलीत कोणत्या स्थानात आहे,
कोणत्या भावात आहे या गोष्टीमुळे असे परिणाम मिळत असतात. जर तो ग्रह तुमच्यासाठी शुभ नसेल तर तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळत नाहीत. जर तो ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये शुभ स्थितीत असेल तर तुम्हाला त्याचे नक्की चांगले परिणाम मिळतात.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामध्ये मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.