आपल्या सोबतही नेहमी वाईट घडते का ?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो चांगल्या माणसासोबत नेहमी वाईट का घडते? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. मी कोणाचे वाईट करत नाही,
कोणाविषयी वाईट बोलत नाही, मी सर्वांचे चांगले व्हावे असा विचार करतो. परंतु तरीही नेहमी माझ्या बरोबर वाईट घटना का घडतात? माझ्याविषयी लोकांचे मन ख रा ब का होते? मी नेहमी सर्वांचे आ च र ण करतो परंतु माझ्या सोबतच असे का?

असा प्रश्न आपल्याला नेहमी सतावत असतो आणि वाईट कर्म करणारे लोक नेहमी आनंदात राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही असे का? तर मित्रहो श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले उ त्त र आज मी तुम्हाला त्या माहितीमध्ये सांगणार आहे. तर एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की, भगवंता नेहमी चांगल्या व खऱ्या लोकांसोबत वाईट का घडते? तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली.

या गोष्टी आपल्याला सातवणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री कृष्णाने दिले आहेत. चांगले आणि वाईट एका गावात एक व्यापारी राहत होता. तो खूप धा र्मि क वृत्तीचा होता, त्याबरोबर प्रा मा णि क होता. तो प्रामाणिकपणे आपले काम करून आनंदात जीवन व्यतीत करत होता. रोज मंदिरात जात होता आणि तिथे पूजा अर्चना करत होता व त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करणे हा त्याचा रोजचा दि न क्र म होता.

त्याच गावात दुसरा एक माणूस राहत होता. तो अगदी या माणसाच्या अगदी उलट होता. तो खूप दुराचारी होता, दुसऱ्यांना त्रास देण्यातच त्याला आनंद वाटत असे, लोकांचा छळ करणे, लोकांना लुटणे लुभडणे हेच त्याची कामे असे. तो असूर प्रवृतीचा होता, तो देवधर्म मानत नसे. भगवंताचे नाव तर तो कधीच घेत नसे. परंतु अधूनमधून तो मंदिरात जात असे त्यामागचे त्याचे कारण असे होते की, त्याला धनपेटीतले पैसे चोरायचे असायचे.

मंदिरात जाऊन तो भगवंताच्या दानपेटीतील पैसे तो नेहमी चोरत असे. असेच अ चा न क एकेदिवशी त्या गावात खूप जोरात पाऊस पडत होता. कोणी त्यादिवशी घराबाहेर निघाले नाही. सगळीकडे चिखल चिखल झाला होता. या संधीचा फायदा घेऊन तो चोर मंदिरात गेला व मंदिरातील दानपेटी फोडून तो भगवंताचे सर्व पैसे चोरू लागला व तेथील पुजाऱ्याचा डोळा फोडून तो तिथून पसार झाला.

थोड्या वेळाने पाऊस कमी झाला व रोजच्याप्रमाणे व्यापारी मंदिरात दर्शनासाठी आला. व्यापारी मंदिरात आत गेला त्यापाठोपाठ पुजारी आला. दानपेटी फोडलेली आहे व त्यातील भगवंताचे पैसे चोरीला गेलेले पाहून पुजारी जो र जो रा त ओरडू लागला. पुजाऱ्याचा आवाज ऐकून गावातील सर्व लोक तेथे जमून खूप गर्दी जमा झाली. पुजारी व गावातील सर्व लोक व्यापाऱ्यांवर संशय घेऊ लागले.

तेव्हा व्यापाराने स्वतःची खरी बाजू मांडण्याचा व सर्वाना समजावण्याचा खूप प्र य त्न केला पण त्याचे कोणीही ऐकून घेण्यास तयार होत नव्हते. व्यापाराला मंदिरात घडलेला प्रसंगाने त्याला खूप वा ई ट वाटू लागले आणि अ प मा नि त व्यथित झालेला व्यापारी मंदिरातून बाहेर पडतो. मंदिराबाहेर निघाल्यावर तो रस्त्याने चालत जात असताना त्याला एका गाडीची धडक लागते व त्याला खूप लागते. त्याचे सं पु र्ण अंग दुखू लागते पण तो तसाच उठून रस्त्याने परत चालायला लागतो.

एकीकडे त्याच रस्त्याने तो चोर पैसे चोरून जात होता. रस्त्याने जात असताना त्याला रस्त्यात एक पैशाचे गाठोडे सापडते तो खुश होऊन म्हणू लागतो की, आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच चांगला आहे. मंदिरातील दानपेटीतून इतके पैसे मिळाले आणि रस्त्यातून पैशाचे गाठोडे मिळाले मी तर आज करोडपती झालो आहे असे तो स्वतःच्या मनाशी ब ड ब ड त असतो. हे सर्व चोरांचे बोलणे व्यापाऱ्यांच्या कानावर पडते व व्यापाऱ्याला खूप वाईट वाटू लागते.

आपण भगवंताचे पूजा अर्चना करतो, प्रामाणिकपणे आपले काम करतोय, कोणाविषयी वाईट काही चिं त त नाही तरी आपल्या बाबतीत असे का झाले तू विचार करू लागतो. तेवढ्यात तो ताबडतोब घरी गेला व घरातील सर्व देवांचे मूर्ती व फोटो काढून टाकले. त्याचा भगवंतावरील वि श्वा स नाहीस झाला. बरेच वर्ष उलटून गेल्यावर कालांतराने चोराचा व व्यापाऱ्याचा दोघांचाही मृ त्यू झाला. य म रा ज त्या दोघांना सोबत घेऊन जात असताना व्यापाऱ्यांनी यमराजाला प्रश्न केला की, मी तर नेहमी चांगले कार्य केले, कोणाचे काही वाईट केले नाही तरी माझ्या सोबत असे का घडले आणि हा माणूस तर दुसऱ्याचे वाईट चिं ते त असतो चोरी लबाडी फ स व णू क याशिवाय याला दुसरे काही येत नसे.

तरीही याला धनाची गाठोडी व मला अ प मा न, जखमा असे का? तेव्हा यमराजाने व्यापाऱ्याला सांगितले की, ज्या दिवशी तुझा अ प मा न होऊन दुर्गघटना झाली तो दिवस तुज्या मृत्यूचा दिवस होता. परंतु तुझे चांगले वागणे आणि भगवंताविषयी आस्था यामुळे तुझा मृत्यू झाला नाही. त्यातून तो सुखरूपपणे बाहेर पडलास आणि हा जो चोर आहे याचा त्याच दिवसाशी रा ज यो ग होता परंतु त्याचे वाईट वागणे व भगवंताला न मानणे यामुळे त्याचा रा ज यो ग थोडा पैशांवर थांबला.

त्याला थोडेसे पैसे मिळाले पण त्याला राजयोगाचा काहीच फायदा झाला नाही हे सत्य व्यापाराला कळाल्यानंतर तो भगवंताचे आभार मानतो व भगवंताविषयी कृतज्ञता मानू लागतो. श्रीकृष्ण सांगतात की, केलेले चांगले किंवा वाईट काम याचे फळ आपल्याला आवश्यक मिळते. भगवंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात काय देईल हे सांगता येत नाही. जर तुम्ही चांगले कार्य करीत आहात वाईट कामांपासून दूर राहता तर भ ग वं त नेहमी तुमच्या पाठीशी असतील व नेहमी तुमच्यावर कृपा करतील.

जर आपल्यावर काही संकट आले असतील तर असे समजू नका की, भगवंताने आपली साथ सोडली असेल कदाचित आपल्या वाईट घटना घडायच्या योग असू शकतात. त्या संकटांचा आपल्याला कमी त्रास होतो. तुमचे कर्म चांगले असल्याकारणांमुळे तुम्हाला या दुःखाचा अडचणीचा काळ कमी भोगावा लागतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *