नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये या दिवशी भरावी सुवासिनींची ओटी पतीचे आयुष्य वाढेल, सौभाग्य लाभेल. मित्रांनो विवाहित महिलांसाठी नवरात्रीमध्ये खास दिवस असतात. त्या दिवसांमध्ये विवाहित महिलांनी देवीची ओटी भरावी. देवीची ओटी भरण्यासोबतच महिलांनी इतर स्त्रियांची देखील ओटी भरायचे असते. विवाहित महिलांची ओटी भरायची असते.
आणि मग ते आपल्या घरातील असेल महिला किंवा बाहेरून तुम्ही महिलांना घरी बोलवायचं आणि त्यांचा पाहुणचार करायचा आणि त्यांची ओटी भरायची आहे. मग महिला एक सुद्धा असली तरी चालतील, असं नाही की, 5, 11, 21 पाहिजे असे नाही. 1 महिला जरी असली फक्त विवाहित महिला हवी. आणि विवाहित महिलेनेच त्या विवाहित महिलेची ओटी भरायचे आहे. तर तुम्ही ही ओटी अष्टमीच्या दिवशी भरायची आहे.
नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी तुम्ही ही ओटी भरायचे आहे. आणि अष्टमी 13 ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी येणार आहे. तर तुम्ही सुद्धा अष्टमीच्या दिवशी सुवासिनी महिलांची ओटी भरू शकतात. एका महिलेची भरली तरी चालते किंवा एकापेक्षा जास्त महिलांची तुम्हाला ओटी भरायची असेल तरी तुम्ही ओटी भरू शकतात. ओटी तर सगळ्यांनाच माहीत आहे की, कशी भरतात. पण ओटीमध्ये काय काय साहित्य तुम्ही देऊ शकतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो ओटीमध्ये बहुतेक लोक साडीसुद्धा देतात. पण बऱ्याच लोकांना साडी देणे शक्य नसते तर तुम्ही ब्लाउज पीस देऊ शकतात. आणि ते ही शक्य नसेल तर फक्त गहू किंवा तांदूळाने ओटी भरायची आणि ओटीमध्ये फक्त 11 रुपये दक्षिणा द्यायचं आहे. आणि एखादी केळी किंवा सफरचंद किंवा इतर कोणतेही फळ तुम्ही देऊ शकता. साडी, ब्लाउज पीस देण्याची गरज नसते. जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस देऊ शकता.
आणि तुम्हाला देणे शक्य नसेल तर तुम्ही ओटीमध्ये फक्त गहू किंवा तांदूळ टाका. अकरा रुपये दक्षिणा टाका आणि एखादी फळ केळी सुद्धा दिली तरी चालते आणि त्या महिलेचा आ शी र्वा द घ्यायचा आहे. कारण असं समजायचं की, तुम्ही देवीची ओटी भरत आहात आणि घरी बोलावून तुम्हाला ती ओटी भरायची आहे. आणि घरातच तुमच्या घरात कोणी सुवासिनी महिला असेल तर तुम्ही त्यांची सुद्धा ओटी भरली तरी चालते. एका महिलेला बोलून अष्टमीच्या दिवशी तुम्ही अशी ओटी नक्की भरा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.