तुमची इच्छा बोलून इथे ठेवा सफेद दोरा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुमची इच्छा बोलून इथे ठेवा सफेद दोरा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो हा उपाय तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी करू शकता. सोमवार पासून रविवारपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता.

हा उपाय तुम्हाला फक्त सकाळी करायचं आहे. म्हणजे 11 वाजयच्या आता म्हणजे बारा वाजू द्यायचे नाही. त्यापेक्षा तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून हा उपाय केला तरी चालेल. किंवा 11 वाजयच्या आत केला तरी चालेल. यासाठी फक्त तुम्हाला सफेद रंगाचा दोरा घ्यायचे आहे.

सफेद रंगाचा दोरा म्हणजेच कच्चे सूत असते. वटपौर्णिमाच्या दिवशी विवाहित महिला जे कच्चे सूत वापरतात तेच तुम्हाला कच्चे सूत वापरायचं आहे. अंदाजाने कच्चे सूत घ्यायचे आहे. म्हणजे सफेद दोरा थोडासा तोडून घ्यायचा आहे. आणि तुम्ही त्या सफेद दोऱ्याला सात गाठी मारायच्या आहेत.

छोट्या छोट्या अंतरावर तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत. म्हणजे सात गाठी लावायचे आहेत. सात गाठी मारून झाल्यानंतर तुम्हाला तो दोरा देवघरात ठेवायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता टाकून त्या दोऱ्याची पूजा करायची आहे. पुन्हा तो दोरा तुमच्या हातात तुम्हाला घ्यायचं आहे.

आणि नंतर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा आहे ती बोलायची आहे. जे काही मागायचे आहे ते मागायचे आहे. तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही सगळं बोला तरी चालेल. पुन्हा नंतर तो दोरा तुमच्या देवघरातच ठेऊन द्यायचा. आणि कम्पलिट 21 दिवस तो दोरा तुमच्या देवघरात ठेवायचे आहे. श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा.

पण त्या दिवसापासून 21 दिवसापर्यंत तो दोरा तुमच्या देवघरातच राहू द्यायचा आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ त्या सफेद दोऱ्याची पूजा करायची आहे. सकाळी कुंकूवाणी पूजा करायची आहे आणि संध्याकाळी फक्त अगरबत्ती ओवाळली तरी चालते. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि 21 दिवस झाल्यानंतर 22 व्या दिवशी तुम्हाला तो डोरा तिथून उचलून त्याला वाहत्या पाण्यात त्या दोऱ्याचे विसर्जन करायचे आहे.

मित्रांनो या उपायाने तुमची जी काही मनोकामना असेल ती लगेचच पूर्ण होईल. फक्त मनोभावाने, विश्वासाने तुम्ही हा उपाय करा. हा उपाय करत असाल तर कोणाला सांगू नका की, मी उपाय कशासाठी करतोय किंवा मला काही तरी हवं आहे. किंवा माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय करतोय हे सांगायचं नाही. फक्त दोरा ठेवा कोणी विचारलं तर सांगा एक उपाय आहे तो करतोय तर हा उपाय नक्की करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *