नमस्कार मित्रांनो,
तुमच्या पत्रिकेत दोष आहेत का? नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाही का? असे असेल तर रोज हे 1 काम करा. मित्रांनो आपल्या पत्रिकेत काही दोष असतील, कोणतेही दोष असू द्या, मंगळ दोष असू द्या, शनि दोष असू द्या किंवा इतरत्र कोणताही दोष जर तुमच्या पत्रिकेत तुम्हाला सांगितलं असेल,
तर त्यासाठी कोणते पूजन काही होमहवन करायला सांगितलं असेल तर तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचा. मित्रांनो आपल्याला आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही मग आपल्याला असं वाटतं की, आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाहीये.
कोणता बिझनेस सुरू करू तर त्यामध्ये यश मिळत नाही, परीक्षेत यश मिळत नाही, अभ्यासात नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नसेल, तर आपण रोज हे 1 काम करावे.
मित्रांनो ही सेवा आहेत जे आपल्याला म्हणजे ज्या व्यक्तीला ही समस्या आहे त्या व्यक्तीने ही सेवा करायचे आहे. याचा लाभ त्या व्यक्तीला तर होतोच परंतु संपूर्ण घराला या गोष्टी लाभ होत असतो. मग तही सेवा कोणती आहे?
मित्रांनो या सेवेमध्ये 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नवग्रह स्तोत्र रोज 1 वेळेस वाचायचे आहे. नवग्रह स्तोत्र हे पोथी पुस्तके मिळतात तिथे सुद्धा मिळेल. स्वामींच्या केंद्रात मिळेल किंवा ऑनलाइन सुद्धा नवग्रह स्तोत्र मिळते.
मित्रांनो नवग्रह स्तोत्र तुम्हाला 1 वेळ सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस वाचायचे आहेत आणि रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी तुम्हाला एक तांब्या पाणी घेऊन शुद्ध पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे.
रोज सकाळी न चुकता हे काम करायचे आहे. मित्रांनो आपल्या पत्रिकेतील सगळ्यात मोठा ग्रह कोणता असेल तर तो सूर्यदेव असतो. जर सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न असेल तर कोणताही दोष आपल्यावर हावी होणार नाही.
मित्रांनो ही 2 कामे म्हणजे नवग्र हस्तोत्र दिवसातून कोणत्याही एका वेळेस वाचायची आहे आणि सूर्याला रोज सकाळी उठून अर्घ्य द्यायचे आहे. याने पत्रिकेतील दोष सुद्धा नष्ट होतील आणि नशिबाची साथ सुद्धा मिळेल.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.