तुमच्याही मनात वाईट विचार येत असतील? खूप टेन्शन असेल? तर हे 1 काम करा.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो तुमच्याही मनात नेहमी वाईट विचार येत असतील किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन असेल तर तुम्ही सुद्धा हे एक काम करा. स्वामी समर्थ महाराज सर्व काही ठीक करतील. मित्रांनो वाईट विचार आपल्या मनात केव्हा येतात जेव्हा आपली कामे पूर्ण होत नाही किंवा आपल्याला कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट हवी असते ती वस्तू, ती गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात.

आपण कुठेतरी खूप प्र य त्न करतोय पण तरी आपल्याला यश मिळत नाही किंवा मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नाही. तर आपल्याला खूप जास्त टे न्श न सुद्धा येतात आणि मनात वाईट विचार सुद्धा येतात तर आपल्याला यासाठी आपल्या मनाला कंट्रोल करायचे आहे. कारण टे न्श न असू द्या किंवा वाईट विचार असू द्या हे मनातूनच येत असतात. आणि स्वामी सेवेमध्ये याचा एक कारगर उपाय, कारगर मार्ग सांगितला गेला आहे.

तोच आम्ही आजच्या माहितीमध्ये सांगणार आहे. मित्रांनो तुम्हाला जेव्हाही अस वाटेल तुमच्या मनात खूप वाईट विचार येत आहे किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन आहे किंवा कोणत्या तरी गोष्टीची तुम्ही खूप जास्त चिंता करत आहात तेव्हा तुम्ही हा कारगर मार्ग निवडा ही एक गोष्ट करा, हे काम करा.

तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही वेळी स्वामींच्यासमोर बसा मग तुम्ही केंद्रात जाऊन बसू शकतात, मठात जाऊन बसू शकतात किंवा तुमच्या घरात स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल, तर त्याच्यासमोर तुम्ही बसू शकतात आणि जर मूर्ती फोटो नसेल, तरी तुम्ही कोणत्याही एका शांत जागेवर बसा आणि डोळे बंद करा आणि स्वामींना बघण्याचा प्र य त्न करा.

कारण आपण जर श्रद्धेने विश्वासाने स्वामींचे सेवेकरी असू तर डोळे बंद केल्यानंतर आपल्याला स्वामी नक्की दिसतील. आता बाकीच्या लोकांना डोळे बंद केल्यानंतर अनेक दुसऱ्या गोष्टी दिसतात की, मी कुठे फिरायला जातो, मी टीव्ही बघतो काही ना काही असतच वेगळ्या मनात गोष्टी सुरू असतात. परंतु त्या गोष्टी बंद करायचा आहेत.

फक्त आपल्याला स्वामी समर्थांना बगायच आहे की, स्वामी कसे दिसतात. स्वामींचा फोटो कसा आहे, स्वामींची मूर्ती कशी आहेत हे बघण्याचा प्र य/त्न करा. त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरू करा. हे तुम्हाला फक्त पाच मिनिट करायचा आहे. रोज पाच मिनिट तुम्ही कुठेही असाल मठात, केंद्रात, घरी कुठेही स्वामींच्यासमोर असाल किंवा नसाल तरी तुम्ही जिथे असाल तिथे शांत बसा एका शांत जागेवर बसा.

सकाळी उठून बसा, रात्री उठून बसा, कधीही बसा फक्त पाच मिनिट शांत बसा आणि खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसला, बेडवर बसा, कुठेही बसा पण डोळे बंद करा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अस जप सुरू करा आणि स्वामी समर्थांना बघण्याचा प्र य त्न करा. स्वामी कसे दिसतात, स्वामींची डोळे कसे आहेत, स्वामींचे डोके कसे आहे, स्वामींचे गाल कसे आहेत, स्वामी कसे आहेत, स्वामींचे हात कसे आहेत हे सगळं बघण्याचा प्र य त्न करा.

फक्त पाच मिनिट जप करा आणि रोज करा, कंटिन्यू करा. दिवसातून दोन वेळा जमत असेल तर दोन वेळेस करा. पण रोज करा काही दिवसातच तुमच्या मनातले वाईट विचार एकदमच नाहीसे होतील आणि कधी येणार सुद्धा नाही वाईट विचार. तुमच्या मनात जेव्हा स्वामी असतील आणि टे न्श न, चिंता तर अजिबात येणार नाही.

सगळं काही नष्ट होईल. तुमच्या मनात फक्त स्वामी असतील आणि टे न्श न, वाईट विचार हे स्वामी महाराज तुमच्या मनात कधीच येऊ देणार नाही. नक्की करून बघा खूप कारगर मार्ग आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *