तुमच्या अंगावर इथे असेल तीळ तर तुम्ही खूप धनवान होणार आहात.

नमस्कार मित्रांनो,

आज आम्ही तुम्हाला शरीरावर जन्मापासूनचे काळे छोटेसे मार्कस किंवा चिन्ह असतात म्हणजे त्याला आपण तीळ म्हणतो व ज्योतिष शास्त्रानुसार तीळामुळे माणसाचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला त्याच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसे असते या बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत. तर चला मग ही माहिती शेवटपर्यंत पहा.

जर कोणी त्या व्यक्तीच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये तीळ असेल, तर ती व्यक्ती खूप हुशार असते. होय हे लोक आपल्या तल्लख बुद्धीच्या कार्याच्या जोरावर पैसा प्राप्त करू शकतात. मित्रांनो जर कोणत्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला डोळ्याच्या कॉर्नरवर तीळ असेल, तर ती व्यक्ती खूप भावूक असते.

असे लोक दुसऱ्यांवर जळणारे पण असू शकतात. ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर अशी व्यक्ती बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत इतर लोकांच्या तुलनेमध्ये खूप पुढे असते. बौद्धिक कामांमध्ये त्यांना खूप आनंद मिळतो.

ज्यांच्या उजव्या डोळ्याखाली तीळ असतो ती व्यक्ती खूप कामुक असतात. प्रेमाच्या बाबतीत इतरांपेक्षा या व्यक्ती खूप भावूक बसतात आणि दुसऱ्यांना मदत करणे यांना खूप आवडते. ज्या व्यक्तींच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असते ती व्यक्ती स्वभावाने अतिशय गोड असतात, त्यांना समजणे इतरांसाठी कठीण काम असते.

जर कोणी त्या व्यक्तीच्या नाकाच्या सुरुवातीला म्हणजेच समोर मध्यभागी तीळ असेल तर असे लोक कल्पनाशील असतात. हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने करणे पसंत करतात. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याच्या खाली आणि नाकाजवळ तीळ असतो ते लोक खूप मतलबी असतात.

जर कोणाच्या डाव्या डोळ्याच्या अगदी खाली तीळ असेल, तर ती व्यक्ती भावनाशील असते. त्यांच्या जोडीदाराला त्याचा हा स्वभाव खूप आवडतो. ज्यांच्या डाव्या बाजूच्या कॉर्नरवर तीळ असतो ते लोक त्यांच्या जोडीदारासोबत खूप भांडण करतात.

त्याचबरोबर आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला मिळवण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर समजून घ्या ती व्यक्ती डोक्याने खूप फास्ट असते. हे लोक आपल्या कामामध्ये यश मिळवू शकतात.

जर कुणाच्या नाकावर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप प्रवास करणारे असते. अशा व्यक्तींना प्रेम प्रकरणांमध्ये थोड्या समस्या येऊ शकतात. ज्यांचा उजव्या हाताच्या हाडांवर तीळ असते ती व्यक्ती भावूक असतात. आपल्या भावनांमुळे ते अडचणीत अडकू शकतात. उजव्या दातावर तीळ असणारे व्यक्ती खूप प्रेमळ असतात.

उजव्या बाजूला बरोबर नाकाच्या खाली तीळ असेल तर ती व्यक्ती दृढ विचार करत असते. जर नाकाच्या खाली तीळ असेल तर त्या व्यक्तींना स्वतंत्रपणे जगणे आवडते. या लोकांच्या ओठांवर डाव्या बाजूला तीळ असतो ते लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारे व्यक्ती असतात.

त्यांच्या उदाहरपणांमुळे कुटुंब सुखी समृद्धी आणि समाधान आणि आनंदी जीवन जगत असतो. लोक वि श्वा स करण्यासारखे असतात. जर कानाच्या टोकावर उजव्या बाजूला तीळ असेल तर ती व्यक्ती खूप क ला त्म क असते.

हे लोक अनेकदा आपल्या कामाने दुसऱ्यांना धक्का पोहोचवतात. त्यांचे प्रेमप्रकरण देखील होऊ शकतात. मात्र आपल्या जोडीदाराला स म र्पि त असतात. हे व्यक्ती विश्वास ठेवतात. उजव्या बाजूला ओठांवर तीळ असेल, तर ती व्यक्ती आपले काम योग्य पद्धतीने पूर्ण करतात.

हे लोक बुद्धिमान असतात आणि त्यांना कल्पनाशक्ती खूप चांगली असते. तर कोणाच्या उजव्या बाजूला ओठांवर अगदी कॉर्नरवर तीळ असेल, तर ती व्यक्ती प्रेमळ स्वभावाची असते. जोडीदारासोबत ते खूप प्रामाणिक असतात.

कधी कधी त्यांच्या स्वभावात म त्स र निर्माण होतो. मित्रांनो असे हे तीळ तुमच्या चेहऱ्यावर असतील तर काही लाभदायक असतील, तर काही बिगर लाभदायक असतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *