नमस्कार मित्रांनो
मित्रांनो तुमची इच्छा बोलून गणपतीसमोर ठेवा एक वस्तू लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की, गणेश महाराज, गणपती बाप्पा सगळ्यांचा घरोघरी विराजमान झाले आहेत. तर तुमच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झाले असतील तरी तुम्ही उपाय करू शकता.
आणि जर तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले नसतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये चांदीची, पितळाची किंवा अन्य धातूची गणपतीची छोटीशी देवघरात मूर्ती असतेच किंवा मूर्ती नसेल सुद्धा तरी तुम्ही हा उपाय करू शकतात. फक्त गणपती बाप्पाचे स्मरण करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि गणपती असेल तर गणपतीसमोर तुम्हाला ही वस्तू ठेवायचे आहे.
गणपती नसेल तुमच्या घरात तर तुम्ही फक्त ही वस्तू गणपती बाप्पाची स्मरण करून देवघरात ठेवायचे आहे. आणि जर गणपती बाप्पा तुमच्या घरात विराजमान झाले असतील, तर त्या गणपती बाप्पाच्या समोर तुम्हाला ही वस्तू ठेवायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची गरज आहे. एक तर विड्याचे पान जे तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये आरामात मिळेल. तुम्ही फक्त एक विड्याचे पान आणायचे आहे.
त्यासोबतच एक पुजेची सुपारी आणायचे आहे. तुम्हाला माहीतच असेल की, सुपारीची पुजेची सुपारी असते ततिच्यामध्ये सुद्धा गणपती बाप्पाचे वास असतात. तर मित्रांनो तुम्हाला विड्याचे पान आणि पुजेची सुपारी आणायचे आहे. त्यानंतर कोणत्याही दिवशी आता 10 सप्टेंबर शुक्रवारपासून गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झालेले आहेत.
आणि 19 सप्टेंबर रविवारच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होईल. तर 10 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतात. सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुमच्याकडे एक विड्याचे पान आणि सुपारी पाहिजे. तर तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी तुमच्या गणपतीसमोर किंवा देवघरामध्ये एक विड्याचे पान ठेवायचे आहे.
कुठे ठेवू शकता, जिथे जागा असेल तिथे ठेवा. त्यानंतर ती सुपारी आपल्या दोन्ही हातात घ्यायची आणि आपली जी ही इच्छा आहे, तुम्हाला खरच गरज आहे, जी इच्छा तुमची आहे ती बोलायची आहे. आणि त्यानंतर ती सुपारी सुद्धा त्या विड्याच्या पानावर ठेवायची. त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्या सुपारीचे पूजन करायचे आहे.
आणि अगरबत्ती, दिवा लावून त्या सुपारीचे ओवाळणी करायची आहे आणि त्यानंतर ती सुपारी तिथेच 19 तारखेपर्यंत अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत तिथेच राहू द्यायची आहे. आणि रोज त्या सुपारीचे पूजन करायचे आणि 19 तारीख रविवारच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होईल त्या दिवशी तुम्ही त्या सुपारीचे विड्याच्या पानाचे विसर्जन करायचे आहे. नदीत करू शकता, तलावात करू शकता, समुद्रात करू शकता किंवा नदी, समुद्रा,त तलावात करणे शक्य नसेल तर एक बकेटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचा आहे.
आणि त्यामध्ये ती सुपारी आणि विड्याच्या पानाचे विसर्जन करायचे आहे आणि नंतर विसर्जन झाल्यानंतर ते पाणी दिवसभर, रात्रभर तसाच राहू द्यायचं. दुसऱ्या दिवशी ती सुपारी आणि विड्याचे पान आपल्या तुळशीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि ते पाणी झाडांना टाकून द्यायचं अशा रीतीने तुम्ही काय करू शकतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.