तुळजाभवानी मंदिरातील ‘हा’ दगड सांगतो भविष्य, जाणून घ्या त्याचे रहस्य…

नमस्कार मित्रांनो,

भारतात मंदिरांना एक विशेष महत्व आहे. मंदिर म्हणजे देव तिथे राहतात असे मानले जाते. साक्षात परमेश्वर म्हणून देवाच्या मूर्तिची पूजा करतात. मंदिर हे पुजा आणि उपासनेसाठी एक पवित्र स्थान मानले जाते. मंदिर या शब्दाचा अर्थ घर असा होतो. आपली भारतीय संस्कृती अध्यात्म आणि वास्तूकलेचे प्रतीक आहे.

भारतात अनेक जुनी मंदिरे आहेत. त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. अनेकजन मंदिरात नवस बोलतात आणि तो पूर्ण करण्यासाठी परत जातात. लोकांची श्रद्धा असते की, मंदिरात जर आपण मनोकामना बोलली तर ती पूर्ण होते. अशाच एका जागरूक देवस्थानाबद्दल जाणून घेऊ या.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. अनेकजणांचे तुळजाभवानी आई कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील अनेक जणांची देवीवर खूप भक्ति आहे. तुळजाभवानी हे देवस्थान साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराच्या कळसावर अत्यंत सुंदर नक्षीकाम केले आहे.

या मंदिरात एक असा दगड आहे ज्याचा महिमा ऐकून तुम्हाला नवलच वाटेल. हा चमत्कारिक दगड आहे यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दगडाचे रहस्य कोणालाही कळले नाही. या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. या मंदिराच्या मागे एक चिंतामणी दगड आहे. हा दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो.

आपल्याला या दगडाकडून जर उत्तर पाहिजे असेल तर, यासाठी एक नाणे घेऊन दोन्ही हात वर ठेवायचे आणि आपल्या मनात जो काही प्रश्न आहे तो विचारायचा? यावर हा दगड उत्तर देतो. जर आपले उत्तर हो असेल तर हा दगड उजवीकडे वळतो आणि जर आपले उत्तर नाही असेल तर हा दगड डावीकडे वळतो. आणि दगड वळालाच नाही तर समजून घ्या उत्तर मिळायला अजून वेळ आहे.

सहजासहजी लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही पण असे सांगतात की, या मंदिरात चांदीने मडवलेला एक स्तंभ आहे. असे म्हणतात की, जर कोणाला शारिरीक पीडा असेल आणि ७ दिवस या स्तंभाला स्पर्श केला तर पीडा दूर होते. महाराष्ट्रातील हे जागरूक देवस्थान आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *