नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्व जणांना माहिती असेल की, आपल्या डोक्यावर म्हणजेच विचारावर संयम ठेवल्याने, आपली सर्व कामे पूर्ण होतात. तुम्हाला हे थोड वेगळ वाटेल आज मी जे सांगणार आहे त्या एका कामाने तुमचे विचार तुमच्या कंट्रोलमध्ये नक्की येतील. काही लोक त्या कामाला चमत्कार म्हणतात.
मित्रांनो, जगात असे दोन शब्द आहेत ते शब्द खूप मोठे शब्द मानले जातात. ते शब्द म्हणजे मी आणि आहे. मी आहे हा खूप मोठा शब्द आहे. मी आहे या शब्दांमध्ये तुम्ही जो काही शब्द जोडाल त्याने वाक्य तयार होते. मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगत आहे की, हा उपाय तुम्ही फक्त एकच दिवस करुन बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच च म त्का र घडून येईल.
तुम्ही हे करायला सुरुवात केली की तुम्ही जो काही विचार केलेला असाल ते सर्व काही मिळेल आणि तुम्ही समाधानी राहाल. या कामामुळे तुमच्या जीवनात नक्कीच मोठा च म त्का र होईल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सतत न का रा त्म क शब्द जोडाल तर तुमच्या जीवनात न का रा त्म क गोष्टी घडतील. जर तुम्ही स का रा त्म क शब्द बोलताल तर तुमचे जीवनही सकारात्मक होईल.
तर तनाव मुक्त होण्यासाठी हा उपाय करा : तुम्हाला सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक वाक्य म्हणायचे आहे आणि ते वाक्य म्हणजे मी आहे या शब्दाने सुरू झाले पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एका मांडीवर शांत बसा व आपले डोळे मिटून.
पूर्ण विश्वासाने बोला मी स्वस्त आहे, मी एक यशस्वी व्यक्ती आहे, मी आनंदी आहे, मी एक बुद्धिमान व्यक्ती आहे, मी शिक्षित आहे, मी भाग्यवान आहे,मी फक्त तुझा आहे, मी मेहनती आहे, मी समृद्ध आहे, मी समाधानी आहे, मी संपन्न आहे, मी खरा आहे, मी साहसी आहे, मी निर्भय आहे, मी आकर्षक आहे, मी आनंदात आहे. मी ते सर्व काही मिळवू शकतो याचा मी विचार केलेला आहे. मी सर्व काही मिळवण्यासाठी तयार आहे.
मी वर जे काही स का रा त्म क वाक्य तुम्हाला सांगितलेले आहे ते पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण विश्वास ठेवून एक दिवस स्वताला नक्की बोलून पहा.तुम्हाला माहिती असेलच की, आपण स्वतःला जी गोष्ट सांगतो आपण तसेच होतो किंवा ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये अगदी तशीच सकारात्मक बसते. तेच लॉजिक आहे आपण ज्या स का रा त्म क गोष्टी आपल्या डोक्याला सांगतो तसेच आपण बनतो व पुढील वाटचाली साठी आपण स का रा त्म क तयार होतो.
तुम्ही तुमचा वेळ ठरवा की, तुम्हाला किती वेळ हे बोलायच आहे.मन शांत करून पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे बोलायचे आहे. जितके जास्त वेळ तुम्ही हे स्वतःला बोलणार तितके तुम्ही स का रा त्म क स्वतःला अनुभवाल. आपल्या डोक्यात हे स का रा त्म क गोष्टी कायमस्वरूपी बसण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागेल तरच हे शक्य होईल.
जर तुमच्या मनात सतत खूप विचार येतात, किवा तुम्ही तनावात असतात, तुम्हाला सारखी काळजी असते तर तुम्ही हा उपाय नक्की करा. खास करून जे नोकरी शोधतात, सोबतच जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांनी हा उपाय करा. यामुळे जसे हे स का रा त्म क शब्द आहेत तसेच तुम्ही व्हाल आणि सर्वकाही मिळवाल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.