नमस्कार मित्रांनो,
स्वामींनी सांगितलेले आयुष्याचे 5 नियम. तुम्ही हे 5 नियम संपूर्ण ऐका आणि ऐकून फक्त सोडू नका. त्यांना आपल्या जीवनात अमलात आणा. कारण स्वामींचे हे आयुष्याचे 5 नियम जर तुम्ही अमलात आणले तर तुमच्या आयुष्य सुखी सुद्धा होईल आणि आनंदी सुद्धा होईल. मित्रांनो स्वामी सांगतात म्हणजे त्यांच्या
पहिला नियम असा आहे की, कधीही स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका.मी असाच का? तसा का नाही? त्याला सगळं मिळतं मला काही मिळत नाही. नाही मित्रांनो स्वामींनी तुम्हाला वेगळं बनवले सगळ्यांसारखा नाही. स्वामींनी तुम्हाला खूप काही दिले त्यामध्ये सुखी राहा आणि दुसऱ्याशी तुलना कधीच करू नका हा स्वामींचा पहिला नियम आहे
स्वामींचा दुसरा नियम स्वामी बोलतात की, जास्त विचार करणे बंद करा. माझं काय होईल, उद्या काय होईल, याचं काय होईल, त्याचे काय होईल हे विचार करणं बंद करा. मित्रांनो विचार करून काय होतं फक्त आपल्या शरीर खराब होतं. हो बीपी शुगरचा त्रास सुरू होतो तर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर स्वामींनी जस सांगितला आहे की, विचार करणं बंद करा. तर विचार अजिबात करू नका आनंदी राहा सुखी राहा.
स्वामींनी सांगितलेला तिसरा नियम तो म्हणजे भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं. आजचा टाळा मित्रांनो काल काय झालं आहे भूतकाळात काय होऊन गेला आहे त्याच्या आठवतात जे झालं ते झालं तुम्ही फक्त आजमध्ये राहा. तुम्ही गेलेल्या गोष्टी आठवू नका, येणार या गोष्टींचा विचार करू नका. फक्त आज काय सुरू आहे त्यामध्ये राहा. कारण मित्रांनो येणारा 5 मिनिट येणारा पुढचा वेळ कोणीच बघितला नाही. काय होईल कोणी सांगत नाही म्हणून मागे गेलेल्या गोष्टी आणि पुढे येणाऱ्या गोष्टी यांचा काहीच मनात येऊ देऊ नका. फक्त आजमध्ये राहा, आज मध्ये आनंदी राहा.
स्वामिनी सांगितलेला चौथा नियम दुसरी तुमच्याबद्दल काय बोलतात त्याचा विचार अजिबात करू नका. मित्रांनो बरेच लोक आपल्याबद्दल खूप काही बोलत असतात. मग ते मित्र असतील, नातेवाईक असतील, आजूबाजूचे लोक असतील, ऑफिसचे लोक असतील, बरेच लोकं असतात जे आपल्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी बोलत असतात. आणि आपल्याला त्या कळत असतात की, हा असा बोलला आपल्याबद्दल किंवा तू कसा बोलला आपल्याबद्दल पण आता दुसरे काय बोलतात याचा आपल्याला काय घेणे देणे.
पहिली गोष्ट आपण आपल्या आयुष्यात बघायला पाहिजे. दुसरे काय बोलतात त्यांना बोलू द्या कारण वर बसलेले स्वामी आणि आपल्या आजूबाजूला असलेले परमात्मा यांना सगळं माहीत असतं. कोण काय करतंय, कोण काय करत नाहीये त्यांच्याकडे एक डायरी असते. वाईट आणि चांगल्या गुणांची आपल्याला फक्त आपले चांगले गुण मिळवायचे आहेत. त्यांचे वाईट गुण तो मिळविले पण दुसऱ्यांच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांना किती काय बोलू द्या फक्त तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका. तुम्ही सदैव चांगले विचार करा त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका.
स्वामींच्या पाचवा नियम अ त्यं त महत्त्वाचा नियम. म्हणजे सतत आनंदी राहा हो मित्रांनो प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा घरातल्या लोकांमध्ये आनंद शोधा, तुमच्या घरात किती लोक आहेत, आई वडील, बहिण भाऊ, बायको मुलं यामध्येच आनंद आहे. मित्रांनो मित्र परिवारामध्ये आनंद आहे, ऑफिसमध्ये लोकांमध्ये आनंद आहे. सतत नि गे टि व्ह गोष्टींपासून दूर राहा गोष्टींचा विचार करू नका. स दै व पॉझिटिव्ह रहा उद्याचा विचार करणे बंद करा आणि स्वामींचे हे पाच नियम तुम्ही जीवनात अमलात आणा. नक्की तुमच्या जीवन सुखी सुद्धा होईल आणि आनंदी सुद्धा होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.