नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्वामींच्या सेवेत आल्यावर कोणते लाभ आपल्याला होतात? हे प्रश्न भरपूर सेवेकरी विचारत असतात. नवीन सेवेकरी असू द्या किंवा जुने सेवेकरी असू द्या. त्यांना प्रश्न पडतो की, स्वामींची सेवा करून कोणकोणते लाभ आपल्याला होतील? आणि आपण ही सेवा का करावी? च म त्का र केव्हा होतो, अनुभव केव्हा येतात, फळ केव्हा मिळतात, इच्छा केव्हा पूर्ण होतात?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या माहितीमध्ये मिळणार आहेत. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. स्वामींच्या सेवेत आल्यावर स्वामींची सेवा केल्याने कोणते लाभ आपल्याला होतात? मित्रांनो स्वामींची सेवा केल्याने स्वामींच्या सेवेत आल्यावर एक प्रकारचे समाधान आपल्याला मिळते. त्या सोबतच सुरक्षा कवच मिळतो.
हो समाधान सेवा करण्याचे नाही तर जीवनात आनंदी असण्याचे समाधान मिळते. सर्वकाही आपल्याजवळ आहे असं वाटतं ते समाधान असतं आणि सुरक्षा कवच स्वामींनी दिलेल, स्वामी साक्षात आपली रक्षा करतात. मित्रांनो यानंतर माणूस आनंदी राहू लागतो. स्वामींच्या सेवेत आल्याने माणूस प्र स न्न, समाधानी आणि आनंदी राहतो.
रोज नवनवीन अनुभव येऊ लागतात. हे चमत्कारी अनुभव असू शकतात किंवा कोणते तरी काम बनत असतात किंवा रोज ज्या कामामध्ये आपण लक्ष देतो ती कामे पूर्ण होतात. हेच अनुभव आपल्याला येऊ लागतात. मग आपल्याला अस वाटत की, आमचे नशीब आमची साथ देत आहे. मित्रांनो आपली परिस्थिती सुद्धा सुधरू लागते. किती वाईट परिस्थिती असू द्या, किती ही घाण परिस्थिती असू द्या परंतु ती सुधरू लागते.
स्वामींच्या सेवेने त्यानंतर आरोग्य आपले चांगले राहू लागते. आरोग्याला कोणताही वाईट परिणाम, दुष्परिणाम भोगावे लागत नाही. तर हे सर्व लाभ आपल्याला स्वामींच्या सेवेत आल्यावर स्वामींची सेवा करून होतात. परंतु मित्रांनो तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल, स्वामींच्या सेवेत असाल परंतु तुम्हाला यापैकी कोणतेही लाभ झाली नसतील.
तर मित्रांनो तुम्ही धीर सोडू नका, सेवा सोडू नका, तुम्ही सेवा सुरू ठेवा. स्वामी सर्वांना सगळे काही देतात फक्त काही वेळ असते जी परीक्षेची वेळ असते. त्या परीक्षेत आपण पास व्हायचं हे स्वामींची परीक्षा असते. स्वामींनी आपली परीक्षा घेतली की, आपण पास व्हायचं. आपल्याला सगळं काही मिळू लागत. म्हणून न देणं मित्रांनो सेवा सोडू नका, वि श्वा स सोडू नका, मनापासून विश्वासाने ही सेवा करत रहा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.