स्वामींची शक्ती बघायचे असेल तर एकदा ही सोपी सेवा करून बघा..कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होते

नमस्कार मित्रांनो,

स्वामी समर्थांची सेवा केली की अनुभव येतात प्रचिती येते. परंतु ही सेवा पूर्ण मनोभावाने श्रद्धेने आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केली तर मग एका दिवसात, 5 दिवसात, 10 दिवसात एका महिन्यात अनुभव नक्की येतात. स्वामी भक्तहो स्वामींची शक्ती महान आणि चमत्कारिक शक्ती आहे.

तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थांची शक्ती बघायचे असेल, त्यांची कृपा मिळवायची असेल, त्यांना प्रसन्न करायचे असेल, तुमच्या इच्छा पूर्ण करायचे असेल तर तुम्ही सुद्धा स्वामींची ही सेवा एकदा नक्की करून बघा. ही सेवा तुम्हाला 3 महिने करायची आहे. 3 महिने न चुकता, एकही दिवस न टाळता तुम्हाला ही सेवा करायची आहे.

जर मध्ये काही तरी समस्या आली तर तुम्ही सेवा एक दोन दिवस चार पाच दिवस टाळू शकता. परंतु 3 महिने न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायचे आहेत. पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या नामाचा मंत्र जाप करायचा आहे. आणि तो ही 11 माळी करायचा आहे.

जप झाल्यानंतर एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय रोज वाचायचे आहे. 3 महिन्यापर्यंत रोज तीन-तीन अध्याय वाचायचे आहे. एकूण 21 अध्याय असतात. 7 दिवसात 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात ते पूर्ण होतात. पण आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन तीन अध्याय सुरू करावे.

असे तुम्हाला 3 महिने ही सेवा करायची आहे. 3 महिन्याच्या आतच किंवा 3 महिन्यानंतर स्वामी प्रिय भक्तहो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींची शक्ती स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *