स्वामींचे जो सतत नामस्मरण करतो, स्वामींच्या चिंतनात राहतो, स्वामी त्यांचे पूर्णपणे भार वाहतात…स्वामींचे महत्व जानून घ्या.

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थाचा उपदेश » सर्व धर्माचे सार हेच की, परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावेत.
» प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.
» विनाकारण दुस-यास पीडा देऊ नये.

» मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
» पक्षापक्ष भेद टाकून सत्य, न्याय, धर्म या मार्गाने असावे.

» परमेश्वर भजनी रत असावे. » कोणतेही र्दुव्‍यसन नसावे.
» योग्यायोग्य विचार असावा.

» अतिथी, अभ्यागतांस अन्न-पाणी द्यावे.
» न्यायाने, कष्टाने मिळविलेल्या पैशाने स्वहीत करावे, तसेच दुस-याचे हीत देखील करावे.

» परोपकारार्थ पाणपोई, विहीर, तलाव बांधावेत.
» प्रवाशांस उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात.

» दया-क्षमा-शांतीयुक्त चित्त असावे.
» ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.

» आपले भोग हे चुकत नाहीत. ते भोगावेच लागतात. त्यातून दु:ख विशाद वाटय़ाला येतो. म्हणून नेमून दिलेले तुमचे काम करताना, ते हसत हसत करा.

मित्रांनो लेख आवडलाअसेल तर नक्कीच कंमेन्ट करा

तसेच आमच्या फेसबुक पेजला ”वायरल मराठी” याला नक्कीच लाईक करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *