स्वामींचे अतिशय सुंदर वचन नक्की ऐका जीवन सुखी होईल, स्वामीमय होईल.

नमस्कार मित्रांनो,

स्वामी समर्थांचे अतिशय सुंदर वचन. हे वचन तुम्ही नक्की ऐका तुमचे जीवन सुखी होईल, तुमचे जीवन स्वामीमय होईल. मित्रांनो स्वामींचे भक्त आहात, स्वामींचे सेवेकरी आहात तर स्वामींनी सांगितलेले प्र त्ये क बोध वचन तुम्ही ऐकले पाहिजे. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींचे असेच एक महत्वाचे बोध वचन सांगणार आहे.

मित्रांनो कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच. पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांचे खरं रूप दाखवून जाते. कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चा रि त्र्य लपू शकत नाही. जीवनामध्ये प्र त्ये क माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो.

या जन्मातील माणसं पुन्हा पुन्हा भेटत सुद्धा नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषध आणि नव्हे तर त्याला दिलेल्या शा ब्दि क आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको आधार हवा. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा, पाठ, होम, हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही.

पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा आपल्याला लावायची गरज पडणार नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी. मित्रांनो हे स्वामींचे अतिशय सुंदर वचन आहे. तुम्ही हे वचन ऐकले असेल तर तुम्हाला कळले असेल की, आपल्या जीवनाची काय किंमत आहे आणि आपण आपल्या जीवनाची किंमत हे करायलाच पाहिजे.

कारण हे जीवन आणि आपल्या जीवनात आलेली माणसं मग ते मित्र असतील, नातेवाईक असतील, कोणीही असतील ते परत परत पुन्हा पुन्हा भेटत नसतात. म्हणून आपण आपल्या जीवनाच्या प्र त्ये क वेळेची, प्र त्ये क माणसाची किंमत करायला पाहिजे आणि त्यांना जपून पुढे जायला पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *