नमस्कार मित्रांनो,
जे तुमच्या मनात चालू आहे प्रत्येक्षात होणारच कारण कि स्वामी सामर्त्यांचे तुम्ही भक्त आहेत. स्वामींवर तुमचा विश्वास आहे. तुमची स्वामींवर मनोभावे भक्ती आहे. तुम्ही त्यांची सेवा करता.
आज आपण या लेख मध्ये असा मंत्र जाणून घेणार आहोत त्या मंत्रामुळे तुमचे जीवन अगदी बदलून जाईल. सर्वे कामे मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी, धन लाभ, पैसे सर्व काही टीकून राहील.
तुमची कोणतीही कितीही अवघड समस्या असू द्या ती सुद्धा लगेच दूर होईल. तुमच्या मागील सर्व कटकटी दूर होतील.
तुमच्या घरावर घेणारी संकटे दूर होतील. स्वामी कृपा तुमच्यावर होईल. माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहील. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होईल.
आज जो मंत्र सांगणार आहोत तो अत्यंत चत्मकारती मंत्र आहे.हा मंत्र खूप प्रभावशाली व चत्मकारी मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही रोज सकाळी ११ वेळेस म्हणायचं आहे. मग मित्रानो सकाळी घरातून निघताना तुमचं कोणताही काम असू द्या ये यशवीरित्या पार पडेल.
स्वामींची कृपा सदैव्य राहील. स्वामींच्या फोटो समोर, मूर्ती समोर हा मंत्र म्हणायचं आहे. तर हा मंत्र असा आहे “ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थय नमः ” हा मंत्र रोज तुम्ही सकाळी ११ वेळेस म्हणायचं आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.