नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो घरात इथे ठेवा झाडू ७ मिनिटात चमत्कर होईल फरक जाणवेल. फोने येतील आनंदाची बातमी मिळेल.
मित्रांनो वास्तू शास्त्रानुसार केरसुणी, झाडू बद्दल काही नियम सांगण्यात आले आहे. हे नियम झाडूचं देखभाली साथीचे आहेत. वस्तू विज्ञाचा असा विश्वास आहे कि, झाडूचं देखभाली बाबत आपण ज्या चुका करतो त्याचा परिणाम आपल्या आर्थिक गोष्टींवर पडतो.
कारण झाडू हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. चला जाणून घेऊया झाडूंच्या देखभाली साठी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागतील.
मित्रांनो वास्तू शास्त्रानुसार झाडूवर कधीही पाय पडू देऊ नये. असं मानले जाते कि माता लक्ष्मी यामुळे रागावले जाते. आणि घरात दारिद्र येते. झाडूचा अपमान हा माता लक्ष्मी चा अपमान मानला गेला आहे. झाडू हा कधीच घराच्या उलट्या बाजूला ठेऊ नका.
झाडू कधी उलटा ठेऊ नये त्यामुळे कैटुंबिक कलह वाढतात. झाडूला कधी घराच्या बाहेर ठेऊ नका किंवा घराच्या गच्चीवर ठेऊ नका असे केल्याने घरात चोरी होण्याची भीती असते.
घरात झाडू नेहमी लपवून ठेवावा. वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे कि झाडू अश्या जागी ठेवावा जो कोणाला दिसू नये. त्यांचे मानाने आहे कि पैसे हे नेहमी लपऊनच ठेवावे लागते. त्याला सार्वजनिक दाखवता येत नसतो. स्वयंपाक घर किंवा आपण जेवत असलेल्या जागेवर
झाडू कधीही ठेऊ नये.
जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नये. अशुभ मानले जाते. झाडू जर खराब झाला असेल तर नवीन झाडू नेहमी शनिवारच्या दिवशी घ्यावा. हे शुभ मानले जाते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.