नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो आपण सगळे स्वामीभक्त आहोत. म्हणूनच आपल्यापैकी प्र त्ये क जण श्री स्वामी समर्थांची पूजा, अर्चना आणि सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आपली सेवा करून स्वामींना प्र स न्न करण्याचा आपला हेतू असतो. परंतु मित्रांनो त्यासाठी आपली पूजा आणि सेवा हे पूर्ण मनोभावे करणे जरुरी आहे.
म्हणून जर तुम्ही का स्वामींची पूजा करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे जरुरी आहे. मित्रांनो सर्व प्रथम आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे स्वामींची सेवा आणि स्वामींची पूजा दररोज न चुकता आणि त्या त्या वेळेवर व्हायलाच हवी. म्हणजे पूजा ठरलेल्या वेळेतच व्हायला हवी.
तर आपल्याला त्या पूजेचे फळ मिळू शकते. तसेच रोज सकाळी स्वामींची पूजा न चुकता करायची आहे. हे आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. तर मित्रांनो स्वामींची रोज सकाळी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर अंघोळ करून स्वामींच्या समोर एक पूजेचे ताट तयार करावे. त्या ताटामध्ये सफेद फुले, अष्टगंध तसेच एका वाटीमध्ये दूध आणि साखर म्हणजे गोड दूध बनवून ठेवावे.
आणि पाण्याने भरलेला एक ग्लास ठेवावा. त्यानंतर सगळ्यात आधी स्वामींची अष्टगंध लावून पूजा करून घ्यावी. त्यानंतर
स्वामीना सफेद फुले अ र्प ण करावे. त्यानंतर स्वामींसमोर अगरबत्ती आणि दिवा लावावा. त्यानंतर स्वामी नं गोड दुधाचा नैवेद्य दाखवावा. त्या दुधाच्या वाटेमध्ये तुळशीचे पण टाकायला विसरू नये.
त्यासोबत पाण्याने भरलेला एक ग्लास स्वामींच्या समोर ठेवावा. मित्रांनो हे सगळे करून झाले की, स्वामींसमोर आपण मुजरा करावा. स्वामींना हात जोडून नमस्कार करावा आणि तिथे
स्वामींसमोर बसून एक किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. स्वामीभक्त हो हे सगळे करून झाल्यानंतर तुम्ही अगरबत्तीची रक्षा स्वतःच्या कपाळावर लावावे.
आणि स्वामींसमोर पुन्हा एकदा मुजरा करावा अशाप्रकारे सकाळी पूजा करून झाल्यानंतर काही वेळाने किंवा एक दोन तासानंतर स्वामींपुढे ठेवलेले ते दूध घरातील सर्व सदस्यांनी थोडं थोडं प्र सा द म्हणून ग्रहण करावे. त्यानंतर दुपारी स्वामींना जेवणाचा नै वे द्य दाखवावा. नैवेद्यमध्ये जे काही तुम्ही पदार्थ बनवल्या असतील ते का ताटामध्ये ठेवून स्वामींसमोर ठेवावे.
आणि थोड्या वेळानंतर जेवायला बसावे. संध्याकाळी सुद्धा स्वामींना नै वे द्य दाखवूनच जेवण सुरू करावे. श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो अशाप्रकारे आपण सगळ्यांनी रोज सकाळी कधीही न चुकता स्वामींची ही पूजा करायची आहे. ही पूजा केल्यानंतर स्वामींची कृपा आपल्यावर नक्की होईल. स्वामी आपल्यावर नक्की प्र स न्न होतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.