नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही खूप कष्ट करत आहात मात्र सुद्धा तुम्ही गरीब आहात. तुम्ही जितक्या प्रमाणात मेहनत करता कष्ट करता तितक्या प्रमाणात तुम्हाला यश मिळत नाही. आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे लोक पाहता जे लोक तुमच्यापेक्षा कमी कष्ट करतात. पण त्यांना जास्त यश येते ते तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत.
त्यांच्याकडे खूप पैसा आहे. तर मित्रांनो कदाचित तुमच्या हातून काही तरी चूक घडत आहे. नाही चूका अशा चूका शास्त्रासंबंधित आहेत. अशा गोष्टी की, ज्या शास्त्राला मान्य नाही आणि त्या तुमच्या हातून होत आहेत. ते ही नकळत तर मित्रांनो या चुका टाळल्या तर तुमच्याकडे सुद्धा पैसा येईल. तुम्हाला सुद्धा यश येईल.
तुम्ही जितकी मेहनत कराल, जितक कष्ट कराल तेवढे यश आणि पैसा तुमच्याकडे येईल. तुमचं नशीब तुमचं भाग्य तुम्हाला साथ देऊ लागेल। मात्र या चुका करणं तुम्ही टाळा. मित्रांनो पहिली चूक सर्वात मोठी चूक आहे. मित्रांनो जे लोक काम करताना विचारपूर्वक करत नाहीत, अगदी अविचाराने काम, कोणतेही काम करतात अशा लोकांच्याही घरी माता लक्ष्मी कधीच टिकत नाही.
आपण सकाळी अंघोळ आधी डोक्याला तेल लावायचे असतं. जर तुम्ही आंघोळ केल्यावर जर केस धुतल्यानंतर तेल लावत असाल तर ती एक मोठी चूक आहे. मित्रांनो यासंबंधी अजून एक गोष्ट अशी की, मित्रांनो अनेक लोक डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेले तेल आपल्या हातापायांना लावतात अशी चूक करू नका.
जे लोक अशी चूक करतात माता लक्ष्मी त्यांच्याकडे अजिबात येत नाही. त्यांच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही मुळात पैसा त्यांच्याकडे येत नाही. मित्रांनो दुसरी गोष्ट जे लोक चालता चालता झाडाची पाने तोडतात, नखाने गवत कुरडतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी टिकत नाही. जे लोक नखाने जमीन करतात बऱ्याच जणांना सवय असते बसल्या बसल्या नखाने जमीन उखरण्याची. मित्रांनो हीसुद्धा एक मोठी चूक आहे.
मित्रांनो काही लोक ओल्या पायाने झोपतात रात्री झोपताना आपले पाय ओले करतात आणि ते न पुसताच झोपतात असे लोक आयुष्यभर गरीब राहतात. कितीही कष्ट करा, कितीही काही पैसा तुमच्याकडे येत नाही. जे लोक पाय न धुता झोपतात म्हणजे पाय स्वच्छ न करता पाय न धुता त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीच जात नाही.
मित्रांनो पुढची गोष्ट अशी आहे की, जे लोक अंगावर एकही कपडा न ठेवता झोपतात. मित्रांनो झोपताना अशा प्रकारे अजिबात झोपू नका. लक्षात घ्या आपल्याला वाटतं कोणीही पाहत नाही आहे मात्र न का रा त्म क शक्ती ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावर ते हल्ला करतात आणि न का रा त्म क शक्तिचा प्रभाव आपल्यावर पडतो ही चूक सुद्धा आपण करू नये.
मित्रानो त्यांच्या शरीरावर मळ साचलेला असतो, अंगावर ते शरीरावराती मळ साचलेला असतो जे लोक अस्वस्थ आहेत अशा लोकांकडे सुद्धा माता लक्ष्मी कधीच जात नाही. मित्रांनो या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या चूका तुम्ही करू नका. या चुका आपल्या गरिबीसाठी कारणीभूत असतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.