स्वामी सांगतात.. या वस्तू आणतात घरात दारिद्र्य कदाचित या चुकीच्या सवयीमुळे तर आपण गरीब नाहीत ना ?

नमस्कार मित्रांनो,

आपण खूप प्रयत्न करून ही आपल्याला धन प्राप्ती होत नसेल आणि खूप इमानदारीने काम करून ही प्रगती होत नसेल तर आपण आपल्या या सवयी तपास करण काही चुकीच्या सवाई आपल्याला गरीब बनऊ शकतात.

आपण घरी माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे यामुळे आपल्या घरी पैसे येतो सकाळ संध्याकाळ आपण देवापुढे तुपाचा दिवा लावला पाहिजे.

पुरातन काळापासून आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपण अतिथी, त्यांचे योग्य आदर केल्याने घर प्रसन्न राहते. ग्रहांची अवकृपा टाळण्यासाठी मदत होते.

घरात मध ठेवणे चांगले असते. यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते. पण मध नेहमी स्वच्छ आणि उजेड असणाऱ्या जागी ठेवा.

माता लक्ष्मीची पूजा रोज करावी 1 दिवस करता व 1 दिवस नाही असा खंड पडता कामा नये. याच्यामुळे आपणास देवीची पूजा करूनही लवकर आशीर्वाद मिळणार नाही.

बाहेरून घरात प्रवेश करताना आपण नेहमी आपली चप्पल बाहेरच काढली पाहिजे. यामुळे बाहेरून आपल्या सोबत येनाऱ्या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर राहतात.

घरात पूजा करताना नेहमी अगरबत्ती लावावी. कारण शास्त्र असा सांगता की, ज्या घरात वाटतावरून सुगंधी असते त्या घरात दिव्य शक्ती वास करते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *