नमस्कार मित्रांनो,
मंडळी अनेकदा आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणे कठीण होऊन जातं. त्यामुळे ती कठीण परिस्थिती आपल्यासाठी अधिकच आक्रमक होत जाते. मन शांत असल्यास आपण अनेक गोष्टींवर विजय मिळवू शकतो. किती मोठ्या आव्हानांना आपण सहज सामोरे जाऊ शकतो.
तर आजच्या या महितीमधून आपण मन कसे स्थिर ठेवावे हेच पाहणार आहोत. मित्रांनो मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे मंत्र उच्चारण. मित्रांनो प्राचीन काळापासून मंत्राचा उच्चार केला जात आहे. मंत्राची रचना अध्यात्मिक विद्येच्या अनुभवी तज्ञ संत महात्माद्वारे केली जाते.
आणि हे मंत्र एखाद्या महा पुरुषांकडून, सद्गुरूंकडून किंवा संतांकडून अभिमंत्रित वा सिद्ध केले जातात. ज्यामुळे या मंत्रात शक्ती निर्माण होते आणि ही शक्ती अदभूत आणि सर्वपरिय असते. म्हणूनच अशा मंत्राचे उच्चारण हे आपल्या मनाला स्थिरता प्रदान करून आपले मनोबल वाढते.
आणि आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला सामर्थ्य देते. मंत्र कोणताही असो आणि तो कोणत्याही देवाचा व संताचा असो तो सर्व परी असतो. आणि आपल्या जगण्याला स्थिरता प्रदान करतो म्हणूनच महाराजांनी आपल्याला फक्त नामस्मरण करत राहा हाच सल्ला दिला आहे.
जाप नामस्मरण करणे, मनाला स्थिर ठेवण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. महाराजांचा || श्री स्वामी समर्थ || हा एक मंत्र जाप तुमचे मनच नाही तर संपूर्ण आयुष्य आणि सुखी करण्यासाठी सक्षम आहे. म्हणूनच महाराजांचा निरंतर जाप करत राहा तुमचं संपूर्ण आयुष्य सुखी होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.