नमस्कार मित्रांनो,
स्वामी समर्थ महाराज अनेक घटना, प्रसंगांतून समाजाला विविध बोध, शिकवण, उपदेश करत असत. स्वामींच्या लीला या अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत.
ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे, त्या व्यक्तींना याचा प्र त्य य अनुभवास येतो. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्षे होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पू र्ण केल्या. दुष्टांना सं तु ष्ट बनविले.
ढोंग्यांचे ढोंग उघड करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्र्वरनिष्ठांची ओळख करून दिली. अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी, नि ष्ठा वा न भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात स द् ध र्म, सुसंस्कृती अन् भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अ नं त लीला केल्या, असे म्हटले जाते. अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय? याबाबत बोध दिला. नेमके काय घडले? पाहूया…
ढोंग्यांचे ढोंग उघड करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्र्वरनिष्ठांची ओळख करून दिली. अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी, नि ष्ठा वा न भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सद्धर्म, सुसंस्कृती अन् भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या, असे म्हटले जाते. अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय? याबाबत बोध दिला. नेमके काय घडले? पाहूया…
एकदा स्वामी विश्राम करत असताना, बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन सं तु ष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात.
बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की, भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून, तन मन आणि धनानि केलेले स म र्प ण म्हणजे भक्ती.
दुसरीकडे, एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या. पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे द र्श न करावे, अशी ती व्र इच्छा होती. मृत्युपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण द र्श न करायचे, असा नि श्च य गोसावी करतो.
द्वारकेला जाताना रात्री स्वामी, संन्यासी रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात.गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो.
स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की, क्यो द्वारका जा रहे थे ना? यहा अक्कलकोट कैसे पहुचे? स्वामींच्या प्रश्नांनी गोसावी वि स्मि त होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की, हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची त ळ म ळ जाणल्या शिवाय आम्ही कसे राहणार? श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो.
गोसावी म्हणतो की, माझी इच्छा पू र्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही. ती वेळ अजून आली नाही, असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात. हा पाला रोज वाटून खात जा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.