स्वामी म्हणतात मला स्वतःमध्ये सामील करून घ्या, तुम्हाला केव्हाच कोणतीच अडचण येणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मंडळी आपण जर स्वामी महाराजांचे परम भक्त असाल तर स्वामींना अश्या प्रकारे स्वतः मध्ये सामील करून घ्या .पूर्ण आयुष्यत आपणास कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही

स्वामी म्हणतात मला तुम्ही स्वतःमध्ये सामील करून घ्या,स्वामी समर्थ हे प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहेत,त्यांचे शब्द आणि संदेश आपल्या मनात वृत्तात,

भगवंतांमध्ये रंगण्यासाठी त्या सेवेचे मार्ग निवडण्याचा संदेश देतात,त्यांचे कमी अनमोल विचार आहेत, ते आत्मसात केल्याने जीवनात नैराश्या कधीच आत नाहीत,

स्वामींचे विचार :-

1)आपल्या पालकांचा नेहमी आदर करा,

2)आपल्या शेजारच्यांवर प्रेम करा त्यांच्याशी समवेख्यतेने दवायतेने वागा,

3)कठोर परिश्रम करा,

4)आपल्या विरोधकांनवर प्रेम करा त्यांच्या साठी प्रार्थना करा,आपल्याला त्रास देतात त्यांच्या शी नीट वागा,

5)गोर गरिबांना दान करा जेणेकरून आपल्याला स्वर्गात आपल्याला चांगली वागणूक मिळेल,

6)स्वतःचे व दुसऱ्यांचे चिंतन करा,

7)मला स्वतः मध्ये सामील करा,या जगात प्रवेश करू द्या

8)संपन्न व्यक्तीना स्वर्गात प्रवेश नक्की आहे,

9)मनुष्य प्राण्याने ईश्वराच्या आदेश्या प्रमाणे काम केले पाहिजे,

10)खोट बोलू नका नेहमी चांगलं वागा,

हे 10 आहेत स्वामींचे विचार.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशाच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज वायरल मराठीला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *