स्वामी म्हणतात, चुकूनही आपल्या घरातील या पाच वस्तू इतर कोणालाही देऊ नये…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जीवनात आपण छोट्या छोट्या चुका करतो आणि त्यामुळे लक्ष्मीमाता आपल्यावर नाराज होते आणि रावाचं लंक व्हायला वेळ लागत नाही. आणि जर माता लक्ष्मीची कृपा झाली तर रंकाचा राव सुद्धा होतो. तर भक्तहो तुम्हाला देखील वाटत असेल की, लक्ष्मीमाता आपल्यावर नाराज होऊ नये. तर तुम्ही तुमच्या जीवनात या वस्तू कोणाला देऊ नका.

तर भक्तहो कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आहेत की, जे वस्तू आपण इतरांना दिले तर त्यामुळे येणाऱ्या वाईट परिस्थितीशी आपल्याला सामोरे जावे लागेल. ते आपण या लेखाच्या माध्यमातून मी जाणून घेणार आहोत. तर त्या वस्तू काही अशा आहेत. 1) देव देवतांचे फोटो कोणालाच देऊ नका. भक्तहो आपण बरेच वेळा अशा चुका करतो की कोणते शुभ कार्य असे किंवा लग्न असेल तर आपण देवदेवतांचे फोटो गिफ्ट म्हणून देतो.

भक्तहो आपल्याला वाटतं की, आपण देवांचे खूप भक्त आहोत त्यामुळे आपण देवाचे फोटो गिफ्ट करायला हवे. पण भक्तहो ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे. कारण वास्तुशास्त्रामध्ये देवदेवतांचे फोटो देणे हे अशुभ मानले जाते. कारण असे की, आपण ज्या व्यक्तीला देवांचे फोटो किंवा मूर्ती भेट दिली आहे त्या व्यक्तीने त्या फोटोचे किंवा मूर्तीचे पा वि त्र्य राखले नाही. तर त्याचा दोष त्या व्यक्तीसोबत तुम्हालाही मिळतो. तुमचा ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास आहे त्याच व्यक्तीला अशा भेटवस्तू द्या.

2) मंगळसूत्र आणि जोडवे देऊ नका. महिलांनी स्वतःचे मंगळसुत्र आणि जोडवे कोणालाच देऊ नये. कारण त्याचा वाईट प्रभाव आपल्या नवऱ्यावर पडतो आणि कामात यश मिळत नाही. महिलांनी त्यांचे वापरलेले मंगळसूत्र आणि जोडवे कोणालाच देऊ नका. तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही त्यांना नवीन घेऊन देऊ शकता.

3) घरचा झाडू कोणालाच देऊ नका. स्वामी प्रिय भक्तहो आपल्या हिंदू धर्मात आपण आपल्या झाडूला लक्ष्मी मानतो. त्यामुळे आपली लक्ष्मी कोणालाच देऊ नका. कारण असे केले तर आपली लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होईल. भक्तहो जी वस्तू आपलं घर झाडून स्वच्छ करते ते आपण दुसऱ्याला देणे हे अ त्यं त चुकीचा आहे.

4) सायंकाळी मीठ, दूध आणि दही कोणालाच देऊ नका. भक्तहो सायंकाळी तुम्ही दही, दूध आणि मीठ कोणालाही देऊ नका असे केल्याने आपल्या घरातून कायमची लक्ष्मी निघून जाते. दही, दूध द्यायची योग्य वेळ सकाळी किंवा सूर्य मावळतीच्या आधी तुम्ही देऊ शकता. त्यामुळे भक्तहो या तीन वस्तू सायंकाळी सुर्य मावळतीनंतर कोणालाच देऊ नका. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *