नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्वामी म्हणतात चुकूनही या ठिकाणी या दिशेला ठेवू नका तुळस नाहीतर याचे वाईट परिणाम आपल्यावर आपल्या घरावर होतात. मित्रांनो भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस ही फक्त एक रोपटं नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणे शुभ असतं. यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरणात राहतं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी.
तुळशीला दररोज पाणी घालाव. ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं. सुकलेली तुळस घरात ठेवू नये असं म्हणतात. मित्रांनो घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचे झाड असावं असं म्हटलं जातं. तुळशीचे झाड घरात असल्याने घरात सकारात्मकता येत असते. पश्चिम दिशा, उत्तर दिशा किंवा इशान्य दिशेला तुळस ठेवावी.
पूर्व दिशेला तुळस अजिबात ठेवू नये असं मानलं जातं. तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये अस म्हटलं जातं. घराच्या छतावर तुळस ठेवल्याने दोष लागतो आणि फायदा ऐवजी आपले नुकसान व्हायला लागते. त्यामुळे तुळस ही योग्य ठिकाणी ठेवायची. आता योग्य ठिकाण म्हणजे पश्चिम दिशा, उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशा या दिशेला तुम्ही तुळस ठेऊ शकता.
तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते. तसेच तुळशीमध्ये परिवाराचा आरोग्य चांगलं राहतं. तुळशीच्या अनेक फायदे आहेत. कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय मानला जातो. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस खूप प्रभावी असते. त्यामुळे मित्रांनो तुळस तुमच्या घरात तुम्ही योग्य दिशेला ठेवावी.
आणि योग्य दिशेला ठेवली नसेल तर आजच तिची योग्य दिशा तुम्ही निवडून त्या दिशेला तुळस ठेवू शकता. मित्रांनो घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे पहा. आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर आत्ताच त्या तुळशीची जागा तुम्ही बदलून घ्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.