नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवस चांगला जाण्यासाठी दिवसाची सुरुवात आनंदी आणि स का रा त्म क होणे गरजेचे असते. पण जेव्हा आपली सकाळ स का रा त्म क गोष्टीने होते तेव्हा आपली बुद्धी स का रा त्म क विचार करते आणि आपल्या सोबत दिवसभर चांगल्या गोष्टी घडतात.
पण जर सकाळी उठल्याबरोबर जर आपल्या सोबत काही न का रा त्म क घडले तर आपला दिवसही न का रा त्म क जातो. तर मित्रांनो आपला संपूर्ण दिवस आनंदात जाण्यासाठी आपली सकाळ स का रा त्म क होणे गरजेचे आहे आणि सकाळी डोळे उघडताच शुभ वस्तू ही पाहणे गरजेचे आहे.
आणि यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या तळहाताकडे पाहून फक्त एक श्लोक म्हणणे हे आहे. कारण श्लोक म्हटल्याने आपल्या मानसिकतेत सकारात्मकता प्रवेश करते आणि श्लोक उच्चाराने आपले शरीरही अ त्यं त चांगली ऊर्जा धारण करते. यामुळे आपल्याला प्रसन्नाताही वाटते.
तर मित्रांनो आपण तो श्लोक पाहूया जो आपल्याला सकाळी डोळे उघडताच आपल्या तळहाताकडे पाहून म्हणायच आहे. तर तो श्लोक आहे कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती | करमूले तू गोविंदः प्रभाते करदर्शनम् || मित्रांनो कराग्रे वसते लक्ष्मीः म्हणजेच माझ्या हाताच्या वरच्या भागात लक्ष्मी माता वास करते याचा अर्थ असा होतो. तर करमध्ये सरस्वती म्हणजेच माझ्या हाताच्या मध्यभागात सरस्वती माता विराजमान आहे.
आणि करमूले तू गोविंदः म्हणजेच माझ्या हाताच्या मूळ भागात गोविंद आहे. आणि प्रभाते करदर्शनम् म्हणजेच म्हणूनच मी सकाळी माझ्या हाताचे दर्शन करतो. कारण माझ्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद विराजमान आहे. मित्रांनो हा एक श्लोक रोज सकाळी उठून म्हटल्यास धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि आपले आर्थिक संकटेही दूर होतात.
तसेच माता सरस्वतीच्या आशीर्वादाने आपल्या ज्ञानातही भर पडते आणि कृष्ण भगवानांची कृपा आपल्यावर होते. मित्रांनो हा एक श्लोक म्हटल्याने आपल्या सौभाग्यात सुधारणा होते. आपल्या आयुष्यात च म त्का र होते आणि आपले दैव सदैव आपल्या सोबत चालते म्हणून हा श्लोक चमत्कारी श्लोक आहे. तर मित्रांनो रोज सकाळी डोळे उघडताच आपल्या बेडवर बसून हा श्लोक नक्की म्हणा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.