शुगर 500 असो की 600, 48 तासात नॉर्मल, सर्व गोळा फेकून द्याल, ऍडमिट असाल तरीही

नमस्कार मित्रांनो,

आपल्यातील बर्‍याच व्यक्तींना शुगरचा त्रास आहे. मध्येच त्या व्यक्तींची शुगर वारंवार वाढत राहते. अशी जर समजा तुमच्या बाबतीत घडत असेल, शुगर तुमची वाढू नये म्हणून तुम्ही नियमित गोळ्या घेत असाल, गोळ्या घेऊनही तुमची शुगर सतत वाढत असेल कमी होत नसेल, यासोबतच तुम्ही आजारी पडत असाल,

वारंवार आजारी पडून तुम्ही जर दवाखान्यात ऍडमिट होत असाल, तुमची शुगर लेव्हल 500 ते 600 च्या वरती जात असेल आणि ती कमीच होत नसेल अशा वेळेस डॉक्टरही हातवर करतात. अशा वेळेस तुम्ही आयुर्वेदातील आजचा उपाय केल्याने शुगर कसल्याही प्रकारची कितीही वाढले असेल ती तुमची 48 तासांमध्ये नॉर्मल होते.

ज्या व्यक्तींची सुगर नॉर्मल आहे थोडीशी वाढते त्या व्यक्तींची तर मित्रांनो एकाच दिवसांमध्ये नॉर्मल होते. यासाठी घरातील पदार्थ लागणार आहेत. जास्त यासाठी खर्च लागणार आहे. तुम्ही हा उपाय खात्रीशीर आहे अनुभवी आहे तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला याचा रिझल्टस पाहायला मिळेल. अशा या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत त्यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा.

अशा या उपायासाठी सर्व प्रथम आपणास पाणी लागणार आहे. पाणी साधारणत: आपणास लागणार आहे दोन कप पाणी यासाठी लागणार आहे. असे हे दोन कप पाणी यामध्ये टाकल्यानंतर आजच्या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारा तो म्हणजे लसूण.

लसूण लागणार आहे. आपल्यातील बर्‍याच व्यक्तींना शुगरसोबत बीपीचा त्रास आहे, त्यांना वारंवार पित्ताचा त्रास होत असेल, पोटाच्या तक्रारी असतील, अपचन असेल यावरतीही लसणाचा फायदा होतो आणि कफजन्य आजार असतील ते ही कमी होण्यासाठी लसूण अ त्यं त गुणकारी मानला जातो. म्हणून शुगर लेव्हल कमी करण्यासाठी लसणाची जी एक पाकळी आहे ती या उपायासाठी लागणार आहे.

एक पाकळी घरातील जे साहित्य त्या साहित्याच्या मदतीने बारीक कुठून घ्या. अशी ही लसणाची बारीक केलेली पाकळी त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यामध्ये टाकल्यानंतर दुसरा पदार्थ उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. दालचिनी शुगर लेव्हल कमी करण्यासाठी गुणकारी असते. म्हणून आजच्या उपायासाठी दालचिनी लागणार आहे.

जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने बारीक पावडर तयार करा. या पावडरची मात्रा एक चमचा जर पावडर घेतलं तर त्याचे चार भाग करा त्यातील एक भाग आपणास या दालचिनीच्या पावडरची घ्यायची आहे. ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर पुढील पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे आपल्या घरातील उपलब्ध असणारे काळेमिरे.

काळेमिरे ही अत्यंत गुणकारी ठरतात. अशा सर्व आजारावरती म्हणून काळेमिरे बारीक चूर्ण लागणार आहे. काळेमिरे चूर्ण लागणार आहे साधारणत: 2 चिमूट चूर्ण या पाण्यामध्ये आपणास टाकायच आहे. असे हे यामध्ये टाकल्यानंतर पुढील पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हळद. हळदीमध्ये असणारे अँ टी ऑ क्सी डें ट घटक यासाठी अ त्यं त गुणकारी ठरतात.

म्हणून हळद यासाठी लागणार आहे दोन चिमूट हळद यामध्ये टाकायच आहे. दोन चिमूट हळद यामध्ये टाकल्यानंतर पुढील पदार्थ लागणार आहे ते म्हणजे मेथी. मेथी सहज उपलब्ध होते आपल्या घरामध्ये, मेथीच चूर्ण यासाठी करायच आहे. हे जे चूर्ण आहे ज्याप्रमाणे आपण एक चमच्याचे चार भाग करतो त्यातील एक भाग मेथी चूर्ण असे यामध्ये आपणास टाकायच आहे.

ते टाकल्यानंतर शेवटचा घटक लागणार आहे तो म्हणजे त्रिफला चूर्ण. त्रिफला चूर्णही तेवढाच भाग जेवढा मेथीचा भाग घेतलेला आहे तेवढा भाग यामध्ये टाकल्यानंतर हे सर्व चांगल्यारीतीने आठून घ्या एक कप शिल्लक राहिल एक कप शिल्लक राहिलेले हे जे तयार झालेले मिश्रण आहे.

गाळून घेतल्यानंतर हा जो तयार झालेला काढा आहे हा काढा ज्या व्यक्तींची शुगर 600 च्यावरती गेलेली आहे, शुगर कितीही औषध गोळ्या घेऊनही आडमिट करूनही कमी होत नसेल त्या व्यक्तीला दिवसातून दहा वेळेस हा उपाय करायचा आहे. हा उपाय 48 तास केल्यानंतर मित्रांनो त्या व्यक्तीची शुगर नॉर्मल होईल.

त्यानंतर त्या व्यक्तिला सलग काही दिवस दोन दोन वेळेस द्यायच आहे. ज्या व्यक्तींना शुगर नॉर्मल आहे थोडीशी वाढते त्या व्यक्तीने एक वेळेस दिवसातून सकाळी उठल्याबरोबर घ्या आणि मित्रांनो हा उपाय करत असताना नेहमी लक्षात ठेवा पथ्य पाळणं अत्यंत गरजेचे आहे. हा उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *