नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो संपूर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा हि एक वस्तू सर्व काही तुमच्या मनासारखे होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. जे मनात आहे ते पूर्ण होईल. मित्रांनो काही दिवसातच सगळ्यात पवित्र महिना श्रावण महिना सुरु होणार आहे.
महादेवाचा हा महिना आपल्या हिंदू बांधवांसाठी, भगिनींसाठी अत्यंत पवित्र असा हा महिना असतो.
श्रावण सोमवारचे व्रत आपण आवडीने, मनोभावाने करतो आणि आपल्या बरेच अश्या मनोकामना देखील पूर्ण होतात.
तर ,मित्रांनो संपूर्ण श्रावण महिना देवघरात तुम्हला हि एक वस्तू ठेवायची आहे. विधिवत या वस्तूचे महिनाभर पूजन करायचे आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवस पर्यंत या वस्तू चे पूजन करायचे आहे. आता हि वस्तू कोणती आहे?
तर मित्रांनो तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानातून एक पूजेची नवीन सुपारी आणायची आहे. घरात असलेली सुपारी वापरू नये. नवीन एक पूजेची सुपारी तुम्हाला घरात आणायची आहे.
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरात ठेवायची आहे. विधिवत तिचे हळद-कुंकू , फुले वाहून पूजा करायची आहे.
त्या नंतर त्या सुपारीचे दररोज संपूर्ण श्रावण महिना आपल्याला पूजन करायचे आहे. आपले जे हि मागणे असेल ते हात जोडून ते मागावे आणि विधिवत जे हि तुमची सेवा असेल ती करायची.
महादेवाचा व्रत असेल, मंत्र जप असेल तो करायचा. ती महिनाभर सुपारी आपल्या देवघरातच राहू द्यायची आहे. श्रावण महिना संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवस त्या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.
ज्याने तुमच्या घरातील सगळी पीडा, अडचणी, संकटे घरातून निघून जातील. मग तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. समाधान नांदेल. बरकत राहील. सगळी कामे पूर्ण होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.