नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो पितृपक्ष हे पितृपक्ष 21 सप्टेंबर मंगळवारपासून सुरू होणार आहे ते पुढील 15 दिवस पितृपक्ष राहणार आहे. पितृपक्षामध्ये तिथीनुसार आपण श्राद्ध करत असतो. प्र त्ये क तिथीला श्राद्ध करण्याची प्रथा खूप आधीपासून सुरू आहे. परंतु मित्रांनो जर तुम्हाला श्राद्ध करणे शक्य नसेल तर तुम्ही हे एक काम करू शकता.
मित्रांनो ज्या लोकांना श्राद्ध करणे शक्य नसते किंवा श्राद्ध करणे जमत नसतील, कोणी शहरात असतील, विदेशात असतील किंवा काही कारणास्तव त्यांना श्राद्ध करणे जमत नसेल किंवा श्राद्ध करू शकत नसतील ते तर त्यांनी हे एक काम करावे. परंतु मित्रांनो ज्यांना श्राद्ध करणे जमत असेल, जे करू शकत असतील त्यांनी श्राद्ध अ व श्य करावी.
असं नाही हे काम सांगितला आहे म्हणून हेच काम करावं. ज्या वेळेस तुम्हाला काही समस्या असतील किंवा माहीत नसेल श्राद्ध कसे करावे किंवा तुम्ही गावापासून दूर राहत असाल कोणी सांगणारे नसेल की, श्राद्ध कसे करावे. त्यावेळेस तुम्ही हे एक काम अ व श्य करू शकता. मित्रांनो तुम्ही जर विधिवत श्राद्ध करण्यास स क्ष म नसाल तर तुम्ही एक उपाय करून पितरांना तृप्त करू शकतात.
यामुळे तुमचे पितृ नाराज होणार नाही आणि तुम्हाला कोणते दोष सुद्धा लागणार नाही. मित्रांनो पितृपक्षात रोज म्हणजे 21 सप्टेंबर मंगळवारपासून ते 6 ऑक्टोबर बुधवारपर्यंत. हो मित्रांनो 21 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होईल ते 6 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष राहणार आहे. 21 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत एकही दिवस न चुकता तुम्ही रोज कावळ्याला घास टाकावा, गाय आली तर गाईला घास टाकावा.
आता गाय नसेल तर काय हरकत नाही. तुम्ही फक्त कावळ्याला रोज घास टाकू शकता. आता घास म्हणजे तर आपण सकाळी जे ही जेवणासाठी बनवू चपाती, भाजी, चटणी, भाकरी, चपाती काही बनवाल ते एक चपाती त्यावर थोडी भाजी सगळ्यात आधी कोणीही खाण्याचा आधी आपल्या छतावर ठेवावी. म्हणजे कोणीच खाणार नाही ते आधी काढून घ्यावं आणि आपल्या छतावर किंवा बाहेर कुठेतरी अशा जागेवर ठेवा व जेथे फक्त पक्षी किंवा कावळे ते खाऊ शकतील.
तर नक्की रोज तुम्ही हे एक काम करा. कारण श्राद्ध जेव्हा आपण करतो किंवा पितृपक्षाचे म ह त्व हे कावळ्याशी निगडित आहे. म्हणून जर तुम्ही रोज असा 15 दिवस घास टाकला आणि जर तुम्ही श्राद्ध नाही केले तरी चालेल. कारण याने सुद्धा तुमचे पितृ प्र स न्न होतात. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, रोज तुम्ही जेव्हा हे जेवण कावळ्यासाठी ठेवाल किंवा हा घास टाकाल तेव्हा तुमच्या पितरांचे नाव घ्यायला तुम्ही विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.