नमस्कार मित्रांनो,
सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी हा एक तुकडा खा लाखो लोकांच्या पित्ताच्या गोळ्या या उपायाने पूर्णपणे बंद झालेले आहेत. कितीही भयंकर प्रकारचे तुम्हाला पित्ताची समस्या असेल, ऍसिडिटीची समस्या असेल ती पूर्णपणे निघून जाते. गॅसेसची समस्या निघून जाते. अपचन कायमचा निघून जातो.
त्याचबरोबर पोटाशी संबंधित जेवढे काही तुमच्या समस्या असतील त्या पूर्णपणे निघून जातात. शरीरामधील घाण, विषारी तत्व याने पूर्णपणे बाहेर फेकली जातात आणि त्यामुळे तुमचं शरीर आहे ते आतून पूर्णपणे स्वच्छ होतं. हातापायाला मुंग्या येणे किंवा पाय बधिर होणे कायमचे बंद होऊन जातात. शरीरामध्ये अशक्तपणा निघून जातो आणि एक चांगल्या प्रकारचा उत्साह तुमच्या शरीरामध्ये राहतो.
मूत्रपिंड म्हणजे किडनी याने पूर्णपणे स्वच्छ होतं आणि त्यामुळे झालेली जी झीज आहे ती पूर्णपणे भरून येते. शरीरामधील कफ प्रवृत्ती याने पूर्णपणे नष्ट होते. शरीरामध्ये कधीच कोणत्या पोषण तत्त्वाची तुम्हाला कमतरता पडणार नाही. हा जर तुकडा तुम्ही खाल्ला तर आणि अत्यंत सोपा आणि सहजरीत्या करता येणार आहे.
परंतु सांगितलेल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोनच गोष्टी लागतात ज्या आपल्या घरामध्ये सहजरीत्या आपल्याला उपलब्ध होतात. यासाठी एक पान तुम्हाला कुठूनही उपलब्ध करायचा आहे. हे जे पान आहे ते आहे कोरफडीच पान. कोरफडीच पान कसे वापरायचे ते ही आज आपण पाहणार आहोत.
बऱ्याच जणांना कोरफडीच्या पानांचा वापर करत असताना ते लाळीसारखे आहे, चिकट आहे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. परंतु जर सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हे पान वापरलं तर अगदी तुम्हाला लाळीस अजिबात लागणार नाही चिकट लागणार नाही आणि त्याचे सर्व आ यु र्वे दि क गुणधर्म आपल्याला याच्यामध्ये मिळून जातील.
कोरफड कशी आयुर्वेदामध्ये अत्यंत जबरदस्त वनस्पती आहे की, याची विशेषतः कशी आहे कुठल्याही दुष्परिणामाशिवाय याचा गुण येतो. सर्व ऋतूंमध्ये वापरता येते. सर्व धातूंची याने शुद्धी होते शरीरामधल्या, नैसर्गिक खतावर वाढणारे जी आपली भारतीय कोरफड आहे ती अत्यंत उपयुक्त आहे. क्रमिनाशक असते, कफनाशक असते, शक्तिवर्धक असते, शुक्रवर्धक असते, यकृत संरक्षक असते.
यामध्ये इतके गुणधर्म आहेत की, त्यामुळे याचं जे महत्त्व आहे ते अनेक पटीने वाढलेली आहे. त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस आहे. तांबा ह्याच्यामध्ये जास्त आहे आणि अनेक क्षार सुद्धा आहेत. एवढेच नाही तर याच्यामध्ये जीवनसत्त्व अ, B कॉम्प्लेक्स म्हणजे B गटामधले B1, B2, B3, B6 आणि B12 या सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स याच्यामध्ये आहेत.
पाचक द्रव्य खूप मोठया प्रमाणात एन्झाईम आहेत आणि नऊ प्रकारचे याच्यामध्ये पाचक द्रव्य आहेत. अमिनो ऍसिडस आहेत 20 पेक्षा जास्त प्रकारच्या अमिनो ऍसिडस् याच्यामध्ये सापडतात आणि त्यामुळे या कोरफडीच जे महत्व आहे ते अनेक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणून ही कोरफड आपल्याला कशी वापरायची आहे तर कोरफडीच पान आपल्याला आणायचं आहे.
हे जे कोरफडीच पान आहे ते आपल्याला फ्रिजमध्ये ठेवायचे आहे, फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. तुमच्याकडे फ्रीज नसेल तर बर्फामध्ये ठेवू शकता ते पूर्णपणे थंड झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. फ्रीजरमध्ये किंवा बर्फामध्ये हे कोरफडीच पान ठेवल्यामुळे ते अत्यंत टणक बनत. त्याच्यावरचा जो भाग आहे, जी वरची साल आहे ती आपल्याला काढायची आहे.
चवीलापण हे अत्यंत चांगलं लागतं, करकर लागतं. आपण सहजरित्या खिसून सुद्धा घेऊ शकतो. इतक त्याच्यामध्ये कडकपणा येतो फ्रिजमध्ये ठेवलेले असल्यामुळे आणि त्याचबरोबर याच्यामधली जे आ यु र्वे दि क गुण आहेत ते आपल्या डायरेक्ट पोटामध्ये जातात आणि त्याचा परिणाम आपल्या चांगला मिळतो.
म्हणून आपल्याला पान जे आहे ते आपल्या फ्रीजमध्ये ठेवायच आहे आणि त्यानंतर टणक झाल्यानंतर कटकट असा आवाज येतो आपल्या डायरेक्ट लाकडासारखा त्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. वरचा जो भाग आहे त्याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायच आहे. काढून घेतल्यानंतर आपण जो कोरफडीचा तुकडा आहे तो आपल्या घरातल्या गोष्टीमध्ये मिक्स करायचा आहे ते म्हणजे खडीसाखर.
ही जी खडीसाखर आहे ते आपल्याला दोऱ्यावाली खडीसाखर वापरायची आहे. कुठल्याही किराणा दुकानांमध्ये जर आपण मागितली तर दोऱ्याची खडीसाखर आपल्याला मिळते. दोऱ्याचीच खडीसाखर वापरायचे आहे. ती अतिशय गुणकारी असते म्हणून ते आपल्याला वापरायची आहे.
या तुकड्यांवर जेवढं खडीसाखरेची पूड लागेल तेवढ त्याच्यामध्ये बुडवायच आहे आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे खायचं आहे. आता ज्यांना शुगर आहे त्यांनी खडीसाखर न वापरता जरी नुसतं जरी खाल्ले तरी चालेल. बाकीच्यांनी खडीसाखर वापरायची आहे दोऱ्यावाली खडीसाखर. कसल्याही प्रकारचे पित्ताची समस्या असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल.
सलग तुम्हाला हे तीन दिवस करायच आहे. एक पान जर आपण आणलं तर सहजरीत्या तीन-चार दिवस खाऊ शकतो वापरू शकतो. एक तुकडा आपल्याला दोन तीन सेंटीमीटरचा तुकडा आपल्याला घ्यायचं आहे त्याचा काढून आणि त्या प्रकारचा वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग ते आपल्याला खडीसाखरेच्या पूडमध्ये बुडून खायच आहे.
तीन दिवस करायचं आहे. हे खाल्ल्यानंतर अर्धा एक तास आपल्याला काहीही खायचं नाही पाणी पिऊ शकता परंतु कुठलाही चहा वगैरे असं घ्यायचं नाही. पोटांमधील कुठलीही समस्या असेल तुमची तर ती पूर्णपणे निघून जाते. ही जी कोरफड असते ती मऊ आणि बळबळीत असतं त्यामुळे तुमची आतडी एकदम पूर्णपणे स्वच्छ होते, पोट एकदम साफ होतो.
त्यामुळे मूळव्याधीसारखी जी समस्या आहे ती सुद्धा तुमची निघून जाते. शरीर तुमचं पूर्णपणे आतून स्वच्छ होतं. हा जर उपाय केला तर पोटाची एकही समस्या राहत नाही. विशेषतः पित्ताची ज्यांना समस्या आहे, ऍसिडिटीची ज्यांना समस्या आहे, गॅस होतो,
अपचन होत अशा लोकांनी तर हा उपाय करायचाच आहे. या उपायाने लाखो लोकांची ऍसिडिटी आणि पित्ताची समस्या पूर्णपणे निघून गेले आहे. तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. तुम्हाला फरक पडला तर तुम्ही इतरांनाही शेअर करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.