नमस्कार मित्रांनो,
ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमुर्तिम श्री स्वामी समर्थ द्वन्दातीतम गगन सदृशम त्वम नमामि श्री स्वामी समर्थ
9 में श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी.
स्वामींनी चैत्र बद्धत्रयोग्याच्या दिवशी अ क्क ल को ट येथील मठस्तानी मध्यानी समई अवतार कार्याची समाप्ती केली. या दिवशी स्वामी भक्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात.
नाम जप करतात, त्यांची सेवा करतात. परंतु सध्या सर्व मंदीर बंद आहेत. अशात नाम जपातूनच स्वामींचे दर्शन
घ्यायचे आहे. त्यासाठी 9 मे रोजी सकाळी उठताच आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या या नाममंत्राने करायचे आहे.
ज्यामुळे तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन केल्याचे पुण्य प्राप्त होणार आहे. चला तर जाणून घेऊया हा नाममंत्र.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार आहे. जो कोणी त्यांची मनोभावे श्रद्धेने सेवा करतो, त्याचे
नाम जप करतो.
स्वामी त्यांच्या प्रत्येक संकटात पाठीशी उभे राहतात. त्यामुळे स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर जागेवरच बसून त्यांच्या या नामाचा जप
करायचं आहे.
त्यासाठी यादिवशी तुम्हाला लवकर म्हणजे ब्रम्हमुहूर्तावर्ती उठायचे आहे. कारण ब्रम्हमुहूर्तावर म्हणजे सकाळच्या वेळी मानले जाते की, वातावरणात स का रा त्म क शक्ती कार्यरथ असतात आणि अशावेळी आपण शांत व एकाग्र मनाने स्वामी नामाचा ज प केल्यास साक्षात स्वामी दर्शन होते.
आपल्याकडून स का रा त्म क शक्तीचे ग्रहण केले जाते. अगदी सोपा मं त्र आहे. आपल्याला एवढेच करायचं आहे की, उठल्यानंतर डोळे बंद करून अगदी शांत मनाने दुसरा
कोणताही विचार न करता एकाग्रतीने स्वामींची मूर्ती डोळ्यामध्ये आठवून तो मं त्र म्हणायचं आहे.
अगदी हळूहळू हा मं त्र म्हणायचं आहे. घाईघाईमध्ये हा मंत्र म्हणायचा नाही. तो मंत्र आहे महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ 108 वेळेस हा मंत्र जप म्हणायचं आहे.
हा मंत्र जप आपण नित्य नियमित द र रो ज, वर्षेभर म्हणू शकता आणि तुमच्या दिवसाची सुरुवात स्वामी दर्शन व स्वामी आशीर्वादाने होईल. व स्वामी कृपेने तुमच्या जीवनामध्ये सर्व काही हळूहळू मंगलमय होईयला लागेल.
तसेच या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थाच्या पुण्यतिथी दिवशी प्रार्थना करायची आहे की सध्याची जी
परिस्थिती आहे, महामारीची परिस्थिती आहे यातून जगाला लवकर मुक्त करा. अशी प्रार्थना सर्वांनी आपण स्वामींकडे करायची आहे श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर करा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.