साडेसाती प्रभाव कमी करण्‍यासाठी करा हा उपाय.

नमस्कार मित्रांनो,

साडेसाती ही आपल्या मागील चुकांच्या जाणीव करून देण्यासाठी येते. जेणेकरून आपण त्याच किंवा त्याच प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा करू नयेत. त्याचबरोबर आपल्या जीवनाला एक चांगली दिशाही देते. नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्या संपूर्ण जीवनावर शनी महाराजांचे लक्ष असते.

शनी नहीं कुछ भुलते हे और नहीं क्षमा करते हें. ओ तो कर्म फल दाता तथा दण्डनायक हें. सिर्फ सचा न्याय करते हें. ज्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी हनुमान चालीसा वाचन आणि शनी महात्म्य रोज वाचावे. शनिवारी हनुमानांना आणि शनी देवांना तेल जरूर चढवावे. तसेच रुईचे व फुलही वाहवावे.

शनी लग्नस्थानी आहे किंवा कडक आणि गंभीर योग आहे तर अमावस्येला सुरुवात करावी. चढते दिवे उतरते दिवे लावायची. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कणकेचा एक दिवा लावून सुरुवात करावी. आणि रोज एक एक वाढवत जाऊन पौर्णिमेपर्यंत 15 दिवे करावेत आणि पौर्णिमेपासून उतरवत म्हणजे 14 13 12 असे करता करता अमावस्येपर्यंत पुन्हा एक दिव्यापर्यंत यावे.

असे रोज 3 महिने करावे आणि शनि महात्म्य वाचावे. हनुमान चालीसा वाचन करीत राहावे. एकदा तरी शनिशिंगणापूर येथे जाऊन दर्शन करून घ्यावे आणि एक तास तेथे पटांगणात बसून शनि महाराजांचा जप करावा. चिडचिड होणे, बॉसचे आपल्यावर चिडणे, दुकानात माणसे न टिकणे, ग्राहक मिळवणे, सतत असिडेंट होणे, अपघात होणे, घरात भांडण तंटे होणे इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी ही सेवा अवश्य करावी यामुळे नक्कीच फायदा होतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *