नमस्कार मित्रांनो,
आपले सर्वांचे स्वागत आहे वायरल मराठी या फेसबुक पेजवर…रोज स्वयंपाक करताना महिलांनी गॅस बाजुला ही एक वस्तू ठेवल्याने जेवणावर कधीच वाईट प्रभाव पडणार नाही. नकारात्मकता घरात येणार नाही आणि आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही.
मित्रांनो स्वयंपाक करताना पण कशावरही स्वयंपाक करत असाल तर मग तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक गॅस असेल किंवा अन्य कोणतेही साधन असेल, तुम्ही ज्या ही गोष्टीवर स्वयंपाक करत असेल त्याच्या बाजूला तुम्ही एक वस्तू रोज सकाळ-संध्याकाळ ठेवायचे आहे.
का? तर मित्रांनो आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा नकारात्मकता आणि वाईट शक्ती आपल्या घरात असते. खास करून नकारात्मकता आणि स्वयंपाक करताना जे स्वयंपाक करणारी महिला असते किंवा पुरुष असतो तो जर वाईट विचार करत असेल,
न का रा त्म क विचार करत असेल तर त्याची ऊर्जा सुद्धा त्या जेवणात किंवा स्वयंपाकात उतरते. आपल्या घरातली नकारात्मकता दोष, पीडा सुद्धा त्या स्वयंपाकात जातात आणि मग खाणाऱ्यांची मन सुद्धा न का रा त्म क होते.
मग आरोग्यावर परिणाम, दोष, पीडा यांनी आपण त्रस्त होतो. तर मित्रांनो स्वयंपाक करताना आपण बरेच या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. असे सांगितले जाते की, स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करावे. महिलांनी खास करून हा उपाय करावे.
त्यानंतर तुम्ही हा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे स्वयंपाक करताना ज्या ही साधनावर तुम्ही स्वयंपाक करत असाल गॅस किंवा इलेक्ट्रॉनिक शेगडी किंवा अन्य कोणतेही साधन त्याच्या बाजूला तुम्हाला एक पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे किंवा पाण्याने भरलेली वाटी ठेवायची आहे.
एका वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे आणि गॅसच्या कोणत्याही बाजूला, डाव्या-उजव्या, वर खाली कुठेही जागा असेल तिथे ठेवून द्या आणि स्वयंपाक, जेवण करायला सुरुवात करा. स्वयंपाक झाल्यानंतर ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्या.
असेच संध्याकाळी, सकाळी किंवा तुम्ही केव्हाही स्वयंपाक करताना अशाप्रकारे रोज करायचे आहे. तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की, तळण करताना आधीची लोक पाण्याचे ग्लास किंवा वाटी भरून ठेवायचे.
तसेच रोज आपल्याला स्वयंपाक करताना सकाळी संध्याकाळी त्या स्वयंपाकावर वाईट प्रभाव किंवा कोणती छाया किंवा कोणतीही शक्ती वाईट शक्ती त्या स्वयंपाकावर यायला नको. म्हणून आपण स्वयंपाक करताना पाण्याचा ग्लास भरून गॅस बाजूला ठेवायचं आहे.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशाप्रकारचे पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.