नमस्कार मित्रांनो,
पैशांसाठी, बरकतीसाठी, सुखस मृद्धीसाठी लक्ष्मी मातेची पूजा सगळेच करतात. लक्ष्मीची उपासना करतात, लक्ष्मीचे व्रत करतात, उपवास करतात परंतु धान्यासाठी अन्नासाठी, अन्नपूर्णा मातेची पूजा किती लोक करतात. अन्नपूर्णा मातेचे व्रत किती लोक करतात.
अन्नपूर्णा मातेची उपासना किती लोक करतात खूप कमी आणि भरपूर लोकांच्या घरात तर अन्नपूर्णा मातीची मूर्ती सुद्धा नसते. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पैशासाठी, बरकतीसाठी सुख समृद्धीसाठी लक्ष्मीची मूर्ती असते लक्ष्मी आपण पूजा करतो. रोज त्यासोबतच घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं सुद्धा आवश्यक आहे.
आणि रोज अन्नपूर्णा मातेची पूजा देखील आपल्याकडून झालीच पाहिजे. तरच पैसा पण असेल आणि धान्य अ न्न सुद्धा तुमच्या घरात टिकून राहील. कारण त्याच्याशिवाय जीवन नाही आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशीच एक उपासना सांगणार आहे असाच एक मंत्र सांगणार आहे.
तुम्हाला फक्त एक वेळेस बोलायचं आहे. तो ही रोज सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करतात. घरातल्या कोणत्याही सदस्याने बोलात तरी संपूर्ण घराला या गोष्टीचा लाभ होईल. अन्नपूर्णा माता प्र स न्न होईल आणि घरात धनधान्याची भरभराट राहील. अ न्न तुमच्या घरून कधीच संपणार नाही.
अन्नाची कमतरता तुम्हाला कधी भासणार नाही. मित्रांनो तुम्हाला फक्त रोज सकाळी अंघोळ वैगेरे करून देवपूजा करण्याच्या वेळेस हा एकदा मंत्र बोलायचा आहे. अन्नपूर्णा मातेचा मं त्र आहे. तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, तरी तुम्ही हा मंत्र बोलू शकतात. आणि मूर्ती नसेल तर तरी तुम्ही हा मंत्र बोलू शकतात.
पण कधीतरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्या देवघरात ठेवा आणि रोज अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करा. तर हा मंत्र बघुयात हा मंत्र कोणता आहे त्या मित्रांना हा मंत्र काही असा आहे श्री अन्नपूर्णा नमः श्री अन्नपूर्णा नमः मित्रांनो हा मंत्र एक वेळेस बोलायचं आहे. हात जोडायचे आणि हात जोडून डोळे बंद करून श्री अन्नपूर्णा नमः
बस केवळ एक वेळेस तुम्हाला हा मंत्र रोज बोलायचा आहे. रोज एकही दिवस न चुकता त्या दिवशी तुम्ही देवघरासमोर बसलेले असाल,देवांची पूजा करत असाल त्यावेळेस एक वेळेस आमंत्रण बोलायचं आहे. त्यांने अन्नपूर्णा तुमच्या घरावर प्र स न्न राहील मातेची कृपा तुमच्यावर राहील आणि धनधान्याची भरभराट तुमच्या घरात राहील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.