नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो दररोज रात्री झोपण्याच्या पूर्वी 2 मिनिटे स्वामींचे स्तोत्र नक्की वाचा. पैसा आणि सुख भरभरून मिळेल. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे स्वामींचे भरपूर मंत्र आहेत, भरपूर वाचण्यासारखे स्तोत्र आहेत.
परंतु एक स्तोत्र असा आहे की, ज्यामध्ये खूप चमत्कारी शक्ती आहे. स्वामींचे हे स्तोत्र आहे जे रोज रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे आपण जेवण करून झोपायला जातो त्या दरम्यान वेळ असतो.
जेवून झाल्यानंतर स्वामींच्या समोर बसून एक अगरबत्ती लावून हे स्तोत्र वाचायचं आहे. स्वामींच्या समोर, मूर्ती समोर, देवघरा समोर बसून तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर झोपायला गेले तरी चालेल.
घरातील कोणत्याही सदस्याने, मुले असतील, पुरुष असेल किंवा महिला असेल, कोणीही हे स्तोत्र वाचू शकता. घरातील कोणत्याही एका सदस्याने हे स्तोत्र वाचले तर त्याचा लाभ संपूर्ण कुटूंबाला होतो.
परंतु हे स्तोत्र वाचताना तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की, तुम्ही नॉनव्हेज खाला आहे की नाही. नॉनव्हेज खाऊन, घरात कोणती समस्या असेल, सुतक असेल, काही प्रॉब्लेम असेल तर हे स्तोत्र वाचायचे नाही.
जेव्हा तुमच्या घरात पवित्र असते तेव्हाच तुम्ही हे स्तोत्र वाचू शकता. नॉनव्हेज खाऊन तुम्ही कोणत्याही प्रकारची सेवा करायचे नाही. तुम्ही शाकाहारी जेवण केला आहे तरच हे स्तोत्र वाचू शकता. तर रात्री झोपण्याच्या आधी हे स्तोत्र वाचूनच झोपायचे आहे.
आता हे स्तोत्र कोणतं आहे ते पाहूया. मित्रांनो हे स्तोत्र आहे ‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’. होय मित्रांनो तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी ‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’ वाचायचं आहे.
आता हे स्तोत्र कुठे मिळेल? मित्रांनो स्तोत्र पुस्तक हे पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा पुस्तकालयामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रात ‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’ ही छोटीशी पोती मिळते. जर पोती म्हणजे पुस्तक मिळाले नाही तर गुगलवर जाऊन ‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’ सर्च केला तरी चालेल.
तिथून सुद्धा ‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’ वाचन केला तरी चालेल. आणि हे स्तोत्र झोपण्यापूर्वी वाचायला विसरू नका. ” श्री स्वामी समर्थ “
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.