नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल, भक्त असाल तर ही माहिती संपूर्ण वाचा. स्वामींचे दर्शन होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी हे 1 काम करून झोपा. स्वामी तुमच्या अडचणी, दुःख काही दूर करतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील.
आणि उद्याचा दिवस येणारा सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्यासोबत शुभ गोष्टी घडतील. मित्रांनो आपण ऐकले असेल की, रोज सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने, देवाच्या दर्शनाने करावी.
तशीच रात्रीची सुरुवात सुद्धा म्हणजे रात्री झोपण्याआधी देवाचे नाव घेऊन आणि देवाचे दर्शन करून, मित्रांनो तुम्ही स्वामींचे मंत्र जाप करत असतील, झोपताना एखादा मंत्र बोलत असाल, परंतु मित्रांनो आजचे हे काम आहे ते अगदी सोपे आहे.
कोणीही करू शकतात आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी केले तर अति उत्तम, पण घरातील एका सदस्याने केले तरी त्याचा लाभ संपूर्ण कुटूंबाला होत असतो. आता हे काम काय आहे आणि कसे करायचे?
मित्रांनो जेव्हा आपले रात्री जेवण होते आणि त्यानंतर आपण झोपायला जातो. तर झोपायला जाण्याच्या आधी आपले हात पाय तोंड धुण आपण स्वामींच्या समोर बसायचे आहे आणि हात जोडून स्वामींना माझ्याकडून आज जी चूक झाली त्यासाठी माफ करा.
आणि उद्याचा दिवस तुमच्या कृपा, आशीर्वादाने येऊ द्या आणि आमचे रक्षण करा, माझ्या कुटूंबाचे रक्षण करा. असे प्रार्थना करायचं आहे. आपल्याकडून चूक झाली असेल नसेल, आपल्याकडून काहींना काही न कळत चुका या घडत असतात.
त्यामुळे आपल्या दिवसाची जे काही चूक झाली आहे त्याबद्दल क्षमा मागावी आणि उद्याचा येणारा दिवस स्वामींच्या कृपा, आशीर्वादाने यावा यासाठी प्रार्थना करावी. मित्रांनो हे 1 काम कराल म्हणजेच स्वामींचे दर्शन घेऊन, प्रार्थना करून माफी मागून झोपाल तर उद्याचा येणारा दिवस सुद्धा स्वामींच्या कृपा आशीर्वादाने शुभ येईल.
आणि स्वामींच्या सानिध्यात तुम्हाला झोप येईल आणि स्वामींचे दर्शन होईल, स्वामींची कृपा होईल, स्वामी प्र स न्न होतील. मित्रांनो अगदी सोपे काम आहे. झोपण्याआधी स्वामींचे दर्शन घेऊन झोपायचे आहे नक्की करा लाभ अवश्य होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.