रोज रात्री झोपण्याआधी हे 1 नाव बोलून झोपा, येणारा दिवस खूप शुभ गोष्टी घेऊन येईल.

नमस्कार मित्रांनो,

रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही जर हे 1 नाव बोलून घेऊन झोपला तर तुमचा येणारा दिवस खूप काही शुभ गोष्टी घेऊन येईल. तुम्ही ज्या ही कामात हात टाकाल म्हणजे तुम्ही जे ही काम कराल त्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल.

स्वामींची कृपा तुमच्यावर राहील आणि ज्या ही कामासाठी तुम्ही बाहेर जाल त्यामध्ये तुमचे रक्षण होईल आणि त्या कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांनो महिला असतील, पुरुष असतील, लहान मुले असतील तर हा एक नियम बनवून घ्यायचा आहे.

रात्री झोपण्याआधी तुम्हाला हे 1 नाव बोलून झोपायचे आहे. जर आपण सकाळी दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने करतो किंवा रात्री झोपताना सुद्धा त्या देवाचे नाव आपण घ्यायला हवे हाच तर नियम असतो. सकाळच्या दिवस आपण देवाच्या नावाने सुरू करायचे,

आणि रात्र सुध्दा देवाच्या नावाने तर मित्रांनो तुम्ही सुद्धा रोज रात्री झोपण्याआधी हे एक नाव बोलून नक्की झोपा. तुमचा येणारा दिवस खूप सुखी समृद्धीने आणि खूप काही शुभ गोष्टी घेऊन येणार असेल. आता हे नाव कोणते आहे? तर मित्रांनो आपण स्वामीभक्त, स्वामींचे सेवेकरी आहोत.

हे नाव सुद्धा आपल्या स्वामींचेच आहे आणि हा मंत्र सुद्धा स्वामींचा आहे आणि हा मंत्र हे नाव फक्त एक वेळेस बोलायचं आहेत. आता हे कुठे बोलायचं आहे? तर मित्रांनो तुम्ही जेव्हाही जेवण कराल रात्री आणि झोपायला जाल तर झोपण्याच्या आधी स्वामींच्यासमोर उभे राहून हात जोडून तुम्हाला हे नाव बोलायचं आहे.

त्यानंतर तुम्ही झोपायला जाऊ शकतात. हे नाव कोणते आहे? तर मित्रांनो तुम्हाला जेवण झाल्यानंतर स्वामींच्यासमोर, मूर्तीजवळ किंवा फोटोसमोर उभे राहून हात जोडून फक्त हे बोलायचे आहे ॐ नमो स्वामी समर्थाय नमः ॐ नमो स्वामी समर्थाय नमः एकदम सोपा मंत्र आहे सोपे नाव आहे.

स्वामींच्या अगदी चमत्कारी मंत्र याला म्हणतात. तुम्ही फक्त एक वेळेस रात्री झोपण्याआधी हे नाव बोलून झोपला तर नक्कीच तुमच्या जीवनात खूप काही बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. बोलून पहा फरक तुम्हाला जाणवेल.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *