नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जर तुम्ही स्वामींचे भक्त आहेत, स्वामींचे सेवेकरी आहेत आणि स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर ही माहिती पूर्ण वाचा. मित्रांनो जेव्हाही आपल्या घरामध्ये कटकटी होतात, भांडण होते किंवा वादविवाद होत असतात तेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरात राहत नाही. लक्ष्मी माता कायमची आपल्या घरातून बाहेर निघून जाते.
मग आपल्या घरामध्ये दरिद्री येते, गरिबी येते आणि अशांती येते. आणि सुख समृद्धी आणि समाधान तर आपल्याला मिळतच नाही. आणि मग समस्या, अडचणी, संकट, दुःख हे सुरू होत असतात. म्हणून यासाठी घरामध्ये कधीही कटकटी, भांडण करायचे नसतात. मित्रांनो यासाठीच आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला असं काही तरी सांगणार आहे ज्याचे वाचन केल्याने, जे बोलल्याने घरात कधीच कटकटी होणार नाही.
कारण हे बोलल्याने स्वामींचा वास त्या घरांमध्ये राहतो. स्वामी तिथे राहतात. स्वामींचा आ शी र्वा द, स्वामींची कृपा, त्या घरावर त्या घरातल्या लोकांवर असते. म्हणून मित्रांनो तुम्ही रोज आजच्या या माहितीमध्ये सांगितलेले तुम्ही बोलायला सुरुवात करा. मित्रांनो तुम्हाला दररोज संध्याकाळी जेव्हाही तुम्ही देवपूजा करतात तेव्हा तुम्हाला काल भैरव अष्टक बोलायचे आहे.
काल भैरव अष्टक स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोतीमध्ये दिलेली आहे. तर ते तुम्ही तिथून रोजी संध्याकाळी बोलू शकता. आठवणीने एकही दिवस न चुकता तुम्ही बोलायचं आहे. घरामध्ये पुरुष असू द्या, महिला असू द्या किंवा लहान मुलं असू द्या, कोणीही याचे वाचन करू शकतात.
कोणीही एक वेळेस बोलले तरी चालते. घरातल्या कोणत्याही सदस्याने कालभैरव अष्टकाचे वाचन रोज संध्याकाळी केले तरी याचा फायदा याचा लाभ घरातल्या प्रत्येक सदस्यावर होत असतो. संपूर्ण घरावर होत असतो. म्हणून रोज संध्याकाळी काल भैरव अष्टक बोलायला विसरु नका. तुम्हाला फायदा होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.