रोज 21 वेळेस बोला हा मंत्र, संकट स्पर्श सुद्धा करणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जगावर आपल्यावर आलेली ही कोरोना रुपी महामारी आणि अनेक संकट, दुःख, समस्या आपल्या जीवनात सुरूच असतात. पण आजची जी आलेली महामारी आहे त्यापासून वाचण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो.

मित्रांनो देवाचे नाव घेऊन आपण या महामारीच्या संकटापासून दूर राहू शकतो आणि वाचू शकतो. मित्रांनो यासाठी रोज 21 वेळेस हा मंत्र बोला. कोरोना रुपी महामारीच नाही तर अन्य तुमच्यावर कोणतेही संकट येणार असेल ते सुद्धा तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही.

तुम्हाला फक्त तुमच्या घरात 21 वेळेस हा मंत्र बोलायचं आहे. मित्रांनो देवाचे नाव घेणे आणि मंत्र जप करणे यामुळे आपल्या अवतीभवती दैवी शक्ती राहत असते आणि त्यामुळे आपल्यावर कोणतेही संकट समस्या महामारी आपल्याजवळ पोहचू शकत नाही.

म्हणून घरातल्या प्रत्येक जणाने हा मंत्र बोलायचा आहे. जर कोणी एकानेही मंत्र बोलला तरी याचा संपूर्ण लाभ संपूर्ण कुटुंबाला होत असतो. मित्रांनो रोज 21 वेळेस आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती लावून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे.

यामुळे कधीच कोणता त्रास तुम्हाला होणार नाही. आता हा मंत्र कोणता आहे? तर मित्रांनो तुम्हाला 21 वेळेस रोज महामृत्युंजय मंत्र बोलायचं आहे. तुम्ही सकाळी बोलू शकतात किंवा संध्याकाळी बोलू शकतात. जर वेळ असेल तर दोन्ही वेळेस तुम्ही बोलू शकता.

फक्त 21 वेळेस या मंत्राचा जप करा. हा मंत्र काही असा आहे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ मित्रानो अगदी सोपा मंत्र आहे फक्त 21 वेळेस नक्की बोला. याने लाभ तुम्हाला नक्की होणार आहे.

या मंत्राचा जप केल्याने कोणतेही संकट तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही आणि कधीच कोणता त्रास तुम्हाला होणार नाही. मित्रांनो या मंत्राचा जप करा आणि स्वतःची काळजी घ्या.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *