नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज 1 माळ याप्रमाणे 30 दिवस हा मंत्र बोला. मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल, मनातील कोणतीही मनोकामना पूर्ण होईल, स्वामी महाराज प्रसन्न होतील. मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी स्वामींची भक्त आहात तर तुम्ही सुद्धा 30 दिवसांची ही सेवा मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करा.
तुम्हाला फक्त 1 एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्या वेळेस तुम्ही हा मंत्र बोलू शकता. तुम्हाला फक्त 1 माळ आणि माळेनेच हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. महिला पुरुष कोणीही ही सेवा करू शकता. पण 30 दिवस तुम्हाला पूर्ण करायचे आहे.
एक दिवस सुद्धा तुम्ही सेवा सोडायची नाही. काही अडचण आली, काही समस्या आली, काही प्रॉब्लेम आले तर तो दिवस सोडून द्यायचा आणि दुसर्या दिवशी ती सेवा करायचं आणि तोच दिवस पुढेचा मोजायचा आहे. असे 30 दिवस तुम्ही ही सेवा करा. म्हणजेच रोज 1 माळ करा 30 दिवसापर्यंत.
हा मंत्र काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. तुम्ही फक्त माळेने 1 माळ रोज 30 दिवसांपर्यंत हा मंत्र जप अवश्य करा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.