नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुम्ही जर महाराजांची सेवा नित्यनियमाने व श्रद्धेने करत असाल तर तुम्ही अनुभवलेच असेल की, स्वामी तुमच्या सदैव पाठीशी असतात. आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला मदत करत असतात. परंतु काही जणांना असे देखील वाटत असेल आपण महाराजांची भक्ती पूर्ण श्रद्धेने करतो.
तरी पण महाराज आपल्याला साथ का देत नाहीत? नेहमी आपल्या सोबतच का वाईट होते असे अनेक प्रश्न तुमच्यापैकी काही जणांना पडत असेल तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे या माहितीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. तरी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो महाराज सदैव त्यांच्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात आणि हे बऱ्याच लोकांनी अनुभवलेले असेल.
आणि काही जण असे देखील असतील ज्यांना महाराजांची साथ असूनही त्यांना महाराजांचा अनुभव आलेला नसेल. मित्रांनो तुम्ही अनुभवलेच असेल तुम्ही जेव्हा तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जाता आणि तुमच्या मनात कुठे तरी ते काम पूर्ण होण्याबद्दल शंका असेल, भीती असेल तर तुम्ही अस्थिर होऊन जाता.
पण जेव्हा हेच काम सहज पूर्ण होते तेव्हा तुम्ही खूप आनंदी होतात. पण या दरम्यान जे घडते ते अविश्वसनीय आणि
चमत्कारापेक्षा कमी नसते. मित्रांनो जेव्हा तुम्ही घरून आपल्या महत्वाच्या कामाला निघता तिथून तर त्या कामाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत महाराज सदैव तुमच्या पाठिशीच असतात.
तुम्ही त्या कामाला जात असताना मधेच तुम्हाला महाराजांचा फोटो कुठे तरी दिसतो. तर कोणत्या गाडीवर किंवा दुकानांवर श्री स्वामी समर्थ हे नाव दिसते किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा महाराजांचा उद्दार अचानक दिसतो. हेच जे संकेत असतात स्वतः महाराज तुम्हाला देत असतात.
आणि तुम्हाला सांगतात की, काळजी करू नको मी तुझ्याच पाठीशी आहे आणि म्हणूनच तुमची किती मोठे आणि महत्वाचे काम महाराजांच्या आशीर्वादाने सहज पूर्ण होऊन जातात. परीक्षेला जाताना इंटरव्ह्यूला जाताना किंवा तुमचे कोणतेही महत्त्वाचे कार्य असेल, जर तुम्हाला महाराजांचे फोटो किंवा नाव दिसत असेल तर हे शुभ संकेत असते.
आणि मठातच कुठे महाराजांचे मंदिर दिसत असेल तर हे तर अ त्यं त शुभ संकेत आहेत. हे संकेत तुमचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे हमी देत असतात. मित्रांनो तुम्ही जर महाराजांची भक्ती खऱ्या श्रद्धेने व निष्ठेने करत असाल तर महाराज तुम्हाला नेहमी साथ असतात. महाराजांच्यावर विश्वास ठेवा. महाराज चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडते?
असा प्रश्न तुम्हाला पडणे हे फार चुकीचे आहे. महाराजांना त्यांचे भक्त सर्व एकसारखे आहेत. आपण आपला दृ ष्टि को न सकारात्मकता ठेवा आणि महाराजांवर वि श्वा स ठेवून कोणत्याही कामाला सुरुवात करा. तुमचे प्रत्येक काम, कार्य कोणत्याही अडचणी शिवाय सहज पूर्ण होतील. आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.