नमस्कार मित्रांनो,
कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केले जाते. सत्कर्माच्या सा क्षी दा र दिवा होत असतो. अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी पूजे सांजेला देवासमोर तेलाचा किंवा तुपाची दिवा लावण्याची आपली प द्ध त आहे.
दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाची प्रतिक आहे. तर दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्नि प्रतिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला दीप पूजन केले जाते. यावर्षी शनिवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 07:11 मिनिटांनी आषाढ अमावस्याची सुरुवात होणार आहे.
आणि रविवारी आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजून 19 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आषाढ अमावस्येला केले जाणारे दीप पूजन रविवारी आठ ऑगस्ट रोजी करावे असे सांगितले जात आहे. अमावस्येच्या दिवशी पित्र व पूर्वजांचा आ शी र्वा द होण्यासाठी कितीतरी उपाय केले जातात या दिवशी गाईचेही म ह त्त्व आहे.
यावेळी ही अमावस्या आठ ऑगस्टला रविवार येत आहे. तर या दिवशी गाईला कोणती अशी वस्तू खायला द्यावी की, ज्यामुळे आपल्या पित्र व पूर्वजांचा आपल्याला आ शी र्वा द मिळेल. त्याबरोबरच देवी-देवतांची कृपा आपल्यावर होईल.
तसे तर सर्व प्रकारचे पूजन आपण करणारच आहोत. त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल परंतु या दिवशी गाईचा खास उपाय आपण बघणार आहोत. या दिवशी गाईला हिरवा चारा खायाला द्यावा, त्याबरोबर हिरवी फळे गाईला खाऊ घालण्याचे खूप म ह त्त्व आहे.
जसे पेरू, हिरवी द्राक्षे, सिताफळ यापैकी कोणते फळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. जर फळे नसतील तर हिरवा चारा घेऊन आपण तोही गाईला खायला देऊ शकतो किंवा हिरवा पालेभाज्याही चालतील.
या उपायांबरोबरच पितरांचा आ शी र्वा द प्राप्त करण्यासाठी टेरेसवर दक्षिण दिशेला एक दिवा ठेवावा. या दिव्याजवळ एका वाटीत कोणताही गोड पदार्थ व एक ग्लास पाणी ठेवावे जर टेरेस नसेल तर घराच्या बाहेरही दक्षिण दिशेला तुम्ही हा उपाय करू शकता.
त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या कडे आपल्याला सुख समृद्धी आणि समाधान मिळण्यासाठी प्रार्थना करावी रात्रभर तो दिवा पाणी व नै वे द्य तेथे तसेच ठेवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ग्लासातील पाणी झाडांना टाकावे व तो गोड पदार्थ गायीला खाऊ घालावा.
ह्या उपायामुळे जर तुमच्या कुंडलीत पित्र दोष असेल तर तोही पितरांच्या आशीर्वादाने बदलेल व आपले जीवन सुखी समृद्धी व सं प न्न बनेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.