नमस्कार मित्रांनो,
अनेक लोक सातत्याने प्रश्न विचारतात की, आमच्या उद्योग-धंद्यात आमच्या व्यवसायामध्ये आम्हाला प्रगती करता येत नाही. म्हणावं तितका नफा होत नाही. अनेक लोक जॉब करतात, जोडीने एखादा साइड बिझनेस करतात मात्र त्यातून सुद्धा अपेक्षित कमाई होत नाही.
तर असा एखादा मंत्र आहे का? की जो आमच्या मेहनतीचे फळ आम्हाला देईल. आम्ही जे कष्ट करतोय त्या कष्टच चीज होईल.
मित्रांनो जर आपण नवनाथांबद्दल ऐकलं असेल तर नवनाथांपैकी एक आहेत गोरक्षनाथ आणि प्रभू गोरक्षनाथांची जेव्हा जेव्हा तुम्ही आळवणी कराल, त्यांच्यासमोर हात जोडून प्रार्थना कराल मित्रांनो प्रभु गोरक्षनाथ तुमच्या हाक मारण्याच्या अगोदर तुमच्या मदतीस धावून येतात. हा लाखो लोकांचा अनुभव आहे.
तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे, पैसा प्राप्तीचे, धनप्राप्तीचे तुमची इच्छा आहे. मित्रांनो ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रभू गोरक्षनाथांना शरण जाऊ शकता. तुमची कोणत्याही देवावर कोणत्याही परमेश्वरावर भक्ती असुद्या याबद्दल कोणताही या ठिकाणी आपण मनामध्ये संशय घेण्याचे कारण नाही. आपण गोरक्षनाथांचा एक मंत्र मी सांगणार आहोत या मंत्रांचा जप दररोज करा.
तुम्ही तुमच्या घरी ही करू शकता, ऑफिसमध्ये, तुमचं बिजनेस आहे, जिथे दुकान आहे, वर्कशॉप आहे अगदी कुठेही या पृथ्वीतलावर कुठेही तुम्ही या मंत्राचा जप करा. दररोज नित्य नियमाने एक माळ एक माळ याचा अर्थ 108 वेळा एका माळेमध्ये 108 मनी असतात. मित्रांनो पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करू लागाल तुम्हाला दिसून येईल की, तुमच्यात या कामातून लक्ष्मीची प्राप्ती होत आहे पैसा येत आहे.
मात्र हे सर्व करत असताना एक तीन चार गोष्टी सांगू इच्छितो. त्या जर तुम्ही हे पापी गोष्ट आहे इमानदारी. तुम्ही जे काही काम करताय इमानदारीने करा, सचोटीने करा. त्यामध्ये कोणालाही फसवाफसवी करणे, लांडीलबाडी करणे या गोष्टींपासून मात्र दूर राहा. मित्रांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र आम्ही तुमच्या स्क्रीनवर देत आहोत.
आपण या मंत्राचा जप करताना शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे किंवा ईशान्य की जिला देवांची देशाचा म्हणतात या ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावे. आपल्या खाली एखादं आसन अंथरलेला असावं. जर व्यवस्थित मांडी घालून एखाद्या आसनात बसलात अतिउत्तम आहे. जर ते शक्य नसेल तर खुर्चीवर बसून जरी हा मंत्र म्हटला तरी हे चालतं. काहीही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो मंत्र तुमच्या स्क्रीनवर आहे.
लक्ष्मी माई सत की सवाई |
आओ चेतो करो भलाई |
भलाई ना करो ता सात समुद्रो की दुहाई |
ऋद्धी रखोगे तो नौ नाथ चौरासी सुद्धो
गुरू गोरखनाथ की दुहाई |
मित्रांनो दररोज 1 माळ या मंत्राचा जप करत चला.
गोरक्षनाथाची किंवा नवनाथांची ज्या ठिकाणी मंदिरे आहेत. त्याठिकाणी त्यांची पूजा करण्यास त्यांच दर्शन घेण्यास विसरू नका आणि जेव्हा तुम्हाला धनलाभ होईल, तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील, तुम्ही नफ्यामध्ये येऊ लागाल तेव्हा मात्र प्रभू गोरक्षनाथांना विसरू नका म्हणजे झालं.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.