पोटावरची चरबी मेणासारखी वितळून जाईल, रक्तातील कोलेस्ट्रॉल निघून जाईल, फक्त चहात ही 2 पाने टाका वजन कमी

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही बनवत असलेल्या चहामध्ये तुमच्या घराच्या शेजारच्या वनस्पतीची ही 2 पान वापरा वजन तुमचं एकदम फास्टरीतीनं कमी होईल. वजन तुमचं नियंत्रणामध्ये राहील. शिवाय डायबिटीस, अल्झायमर, केसांच्या समस्या मधुमेह, शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल.

रक्तदाब तुमचं व्यवस्थित होईल म्हणजेच बीपीचे समस्या तुमची निघून जाईल. हृदयविकाराने ब्रेन स्टोकचा धोका तुम्हाला कधीही राहणार नाही. शिवाय सर्दी, खोकला आणि छातीमध्ये कफ झालेला असेल, घशामध्ये खवखव झालेले असेल तर कुठल्याही गोळ्या औषध घ्यायची गरज नाही फक्त दोन वेळेस जर तुम्ही हा चहा घेतला तरी तुमची सर्दी,

खोकला आणि घशामध्ये खवखव, छातीतला कफ पूर्णपणे निघून जाईल. यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहे जी आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतात. वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी बरेच जण वापरत. त्याचा चांगला परिणाम सुद्धा जाणवतो.

कारण ग्रीन टी ही मेटाबॉलिज्मचा रेट चांगल्यारीतीने वाढवते. ज्यामुळे वजन सुद्धा कमी होतं शिवाय कॅन्सर सारख्या समस्या सुद्धा ग्रीन टीने निघून जातात. ग्रीन टी ही आयुर्वेदामध्ये अत्यंत चांगला घटक आहे. फिटनेससाठी, वजन कमी करण्यासाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी, कारण या ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, पोलो फेरल्स असतात.

ज्यामुळे आपल्याला त्याचे चांगले परिणाम जाणवतात. परंतु या ग्रीन टीमध्ये जर आपण घराशेजारचे हे 2 पान वापरले तर याचा जो परिणाम आहे तो अनेक पटीने वाढतो. हा उपाय या पद्धतीने त्याचा वापर केल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला चांगला मिळालेला आहे. वजन कमी करण्यासाठी पचनशक्ती वाढवण्यासाठी बीपी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या पानाचा वापर केल्याने कमी होतो.

ही जी पान आहेत ती आहेत पेरूची पान. पेरूची जी पान असतात, पेरू तर तसा आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचे फळ आहे. पेरूच्या फळापेक्षा पेरूची जी पान असतात ती अनेक पटीने फायदेशीर असतात. यांच्यामध्ये अँटी मायक्रोबियल, अँटि ऑक्सिडेंट असतात. अँटी ऑक्सिडेंट असल्यामुळे खराब त्वचा दुरुस्त करण्याची क्षमता असते.

त्यांच्यामध्ये पोटॅशियम आहे फॉलिक ऍसिड, कोलेस्ट्रॉल कमी करणारी घटक याच्यामध्ये आहे आणि या पेरूच्या पानामुळं तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं होतं. हृदयविकाराचा धोका राहत नाही, ब्रेन स्टोकचा धोका राहत नाही. अशीही पेरूची पान जर आपण ग्रीन टीमध्ये टाकून जर आपण पिलो तर वजन सुद्धा इतक्या फास्टरीतीने कमी होतय,

आणि विशेषत: बेलीफॅट म्हणजे पोटावरची चरबी आहे ती खूप फास्टरीतीने याने कमी होते. तर बनवायच अस आहे की, ग्रीन टी तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेत असेल किंवा वापरत असाल तर ती ग्रीन टी आपल्याला घ्यायची आहे. साधारणतः तुम्ही एक कप ग्रीन टी पीत असाल तर आपल्याला दोन कप पाणी वापरायच आहे.

दोन कप पाण्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ग्रीन टी त्याच्यामध्ये टाकायची आहे. ग्रीन टी चांगल्यारीतीने उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पेरूची जी पान आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पेरूच्या पानावर बरीच धूळ बसलेली असते. म्हणून आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते कट करून त्या ग्रीन टीमध्ये टाकायचे आहे.

ग्रीन ती बनवत असताना त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे साखर, गूळ वगैरे काही वापरत नाही हे तुम्हाला माहिती असेल आणि यामध्ये सुद्धा आपल्याला तसं काय वापरायचं नाही. फक्त ही जी पेरूची पान आहे ती आपल्या खूप कवळीपण वापरायची नाहीत आणि खूप जुनी झालेली पान सुद्धा वापरायचं नाही. मध्यम स्वरूपाची पान आपल्याला घ्यायची आहेत.

आणि या पाण्याचा कलर बदलेपर्यंत साधारणत: दोन-तीन मिनिट आपल्याला ते उकळून घ्यायच आहे. साधारणत: दोन कप पाणी आपण वापरलो होतो ते एक कप होईपर्यंत ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे गाळून आपल्याला जशा पध्दतीने आपण चहा पितो त्या पद्धतीने प्यायचं आहे.

हे पिण्यासाठी तुम्ही सकाळी उपाशीपोटी सुद्धा पिऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी सुद्धा हे तुम्ही पाहू शकता. जेंव्हा तुम्हाला शक्य आहे तुम्ही हे घेऊ शकता आणि दिवसातून दोन वेळेस आपल्याला घ्यायचं आहे. वजन तुमचं इतक्या फास्टरीतीने कमी होईल की, पोटावरची चरबी आहे बेलीफॅट आहे ती इतक्या फास्टरीतीने कमी होईल की,

प्रत्येकजण तुम्हाला विचारला येईल की तुम्ही काय केलेल आहे. इतका हा जबरदस्त रिझल्ट मिळतो. या उपायाने तुमचं फक्त वजन कमी होणार नाही तर मधुमेहाची गोळी बंद होईल, कोलेस्ट्रॉल तुमचं एकदम कमी होऊन जाईल, रक्तदाब नियंत्रणातमध्ये येईल. तर या उपायाचा तुम्ही अवश्य वापर करा आणि तुम्हाला याचा रिझल्टस मिळाला तर इतरांना सुध्दा शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *