मित्रांनो पितृपक्ष महत्वपूर्ण हे पंधरा दिवस एक चपातीचा हा उपाय अ व श्य करा. घरातून सगळ्या बाधा, सर्व अडचणी तुमच्या दूर होतील. मित्रांनो पितृपक्षाचे जे पंधरा दिवस असतात ते अतिमहत्त्वाचे असतात. 21 सप्टेंबरपासून हा पि तृ प क्ष सुरू होत आहे ते 6 ऑक्टोबरपर्यंत पि तृ प क्ष राहणार आहे. पंधरा दिवसांच्या या कालावधीमध्ये तिथीनुसार श्राद्ध घालण्याची परंपरा असते.
तुमच्यापैकी बरेच लोकं श्राद्ध करत असतील. तर मित्रांनो श्रद्धा तुम्ही नक्की करा, परंतु त्यासोबतच या पंधरा दिवसांमध्ये रोज एक चपातीचा हा उपाय नक्की करा. आता ही चपाती दिवसाची असली पाहिजे म्हणजे आपण दिवसा दुपारच्या जेवणासाठी जो स्वयंपाक करतो त्यातली सगळ्यात आधी केलेली चपाती.
सगळ्यात पहिली केलेली चपाती किंवा भाकर असेल तर भाकर. चपाती किंवा भाकरी तुम्हाला वेगळी साईडला काढून ठेवायचे आहे. रोज म्हणजे दहा अकरा वाजायच्या दरम्यान किंवा बारा वाजायच्या दरम्यान आपल्या घरात स्वयंपाक होत असतो दुपारचा. तर तेव्हा एक चपाती किंवा भाकर तुम्हाला बाजूला साईडला काढून ठेवायचे आहे.
आणि रोज ती चपाती, ती भाकर तुम्हाला कुत्र्याला दिवसभरातून केव्हाही तुम्ही देऊ शकता. फक्त घरातल्या लोकांचे जेवण करण्याआधी तुम्हाला ती काढून ठेवायचे आहे. झाल्याबरोबर तुम्ही वेगळ्या साईडला काढून ठेवा. दिवसभरातून केव्हाही दुपारी, संध्याकाळी केव्हाही कुत्रा आला किंवा कुत्रा दिसला तर त्याला ती चपाती खायला द्या किंवा ती भाकर खायला द्या.
मित्रांनो या दिवसांमध्ये कावळ्याचे, कुत्र्याचे, गाईचे खूप जास्त म ह त्त्व असतात. कारण कावळा कुत्रा आणि गाय या रूपातच पितृ आपल्या घरी घास खायला येत असतात, नैवेद्य घ्यायला असतात. तर आपण यांना रोज काही ना काही द्यायला पाहिजे. कावळ्यांना, कुत्र्यांना, गाईला म्हणून एक चपाती तुम्ही नक्की कुत्र्याला द्या. नक्कीच पंधरा दिवसांमध्ये पितृचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.