नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो पितृदोष निवारणासाठी एक खास तोडगा आहे, एक विशेष तोडगा आहे. हा तोडगा केल्याने जीवनातील सर्व अडचणी सर्व संकट दूर होतात आणि पितृदोष कायमचा नष्ट होतो. मित्रांनो ज्या जातकांना, ज्या लोकांना कामात यश न मिळाल्याने उदासी आली असेल आणि मेहनत घेऊनही लक्ष्मी प्राप्त होत नसेल, कुणाशी कारण नसताना वैमनस्य होत असेल,
किंवा काही कारणास्तव कुठेतरी छोटा मोठा एक्सीडेंट होत असेल किंवा घरात कलह होत असेल, दुःखाचे समाचार मिळत असतील आणि होत असलेले काम काही कारणास्तव मागे पडत असतील, तोंडाशी आलेला घास मागे खेचला जात असेल अशा प्रकारचा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर समजून जा तुम्हाला पितृदोष आहे.
आणि हेच आहेत पितृदोषाचे लक्षण तर यासाठी एक सगळ्यात चमत्कारी, सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात कारगर उपाय, कारकर तोडगा एकच आहे. तो आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो हा तोडगा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे. महिन्याच्या प्रत्येक अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हा तोडगा करायचा आहे.
आणि किती अमावस्या करायचं हे तुमच्यावर आहे जोपर्यंत तुमच्या समस्या सुटत नाही जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत दर अमावस्येला तुम्हाला हा तोडगा करायचा आहे. मित्रांनो अमावस्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि हा भात बिना मिठाचा असला पाहिजे. फक्त पाणी आणि तांदूळ असले पाहिजे. मीठ अजिबात टाकायचे नाही थोडासा शिजवला एक वाटी तरी चालतो.
भात शिजवून झाल्यानंतर त्या भाताचे तीन पिंड तयार करावे. म्हणजे तीन गोळे बनवावे. पहिला गोळा कावळ्याला द्यावा म्हणजे आपल्या छतावर ठेवावा. दुसरा गोळा बाहेर एक छोटीशी अग्नी पेटवून, एक आग पेटवून दोन लाकडे जाळून त्या लाकडांवर अग्नीवर एक गोळा ठेवावा आणि तिसरा गोळा हा गाईला द्यावा. असे तीन गोळे करावे एक गोळा कावळ्याला, एक गोळा आगीवर, एक गोळा गाईला द्यावा.
मित्रांनो गोळा गाईला देताना, कावळ्याला ठेवताना किंवा आगीवर ठेवताना तुम्हाला पितृ देवाय नमः हा मंत्र जप सुद्धा करायचा आहे तर हा एक तोडगा करा आणि त्यानंतर तुम्ही रोज दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र नक्की म्हणा. आता पितृसूक्त आणि पितृस्तोत्र कुठे मिळेल?
तर स्वामी समर्थांची नित्यसेवा मध्ये पितृसूक्त सुद्धा आहे आणि पितृस्तोत्र सुद्धा आहे आणि रोज याचे वाचन करा आणि दर अमावस्येला बिना मिठाचा भात शिजवून तीन पिंड बनवून म्हणजे तीन गोळे बनवुन एक गोळा कावळ्याला, एक गोळा गाईला एक गोळा, आगीवर नक्की ठेवा. पितृदोष काही दिवसातच दूर होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.