नमस्कार मित्रांनो,
पतीचे प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पतीचे किंवा मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा एक उपाय याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केलं तर त्यांच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची प्रगती होईल.
आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल मजबूत होईल घरात बरकत होऊ लागेल, सुख-समृद्धी येऊ लागेल आणि हा उपाय 100 टक्के लाभ देणार आहे. तुम्हाला याने 100 टक्के लाभ मिळेल. तर फक्त घरातल्या महिलांनी हा उपाय करावा.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी. घरी असलेली पूजेत वापरले गेलेले सुपारी अजिबात वापरू नये. तुम्हाला नवीन एक सुपारी घेऊन यायचे आहे
ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी. देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून त्याची पूजा करावी अगरबत्ती दिवा लावावा.
त्यानंतर त्या सुपारीच्याजवळ सुपारीच्या समोर बघत तुम्हाला 21 वेळेस एक मंत्र बोलायचे आहे तो मंत्र काही असा आहे ओम !!नमो भगवते वासुदेवाय नमः!! तुम्हाला हा मंत्र 21 वेळेस बोलायचं आहे.
मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि एखाद्या सफेद रंगाच्या कापडामध्ये एखादा कापडाचा तुकडा घ्यायचा आणि त्यामध्ये सुपारी बांधायची ती सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दारात लावायची आहे.
म्हणजे मुख्य दाराच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला उजव्या साईडला डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी बांधायची आहे पण ती वरच बांधायची आहे. वरच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही ती बांधू शकतात आणि सुपारी आतून बांधायची बाहेरून नाही.
म्हणजे बाहेरून कोणाला दिसणार नाही. तुम्ही आतून खिळा मारून ती सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकतात. ज्याने तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल, आर्थिक स्थिती बळकट होईल, घरात सुख समृद्धी नांदेल, सुख शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.